agriculture news in marathi, This year, 17 million 73 thousand seedlings are ready for plantation | Agrowon

वृक्ष लागवडीसाठी यंदा १७ लाख ७३ हजार रोपे तयार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

सोलापूर  :  राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी वन  विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने आतापर्यंत यंदा १७ लाख ७३  हजार रोपे तयार केली आहेत. जिल्ह्यास यंदा १६ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट्य आहे. मात्र त्यापेक्षा अधिक २२ लाख २६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य जिल्हा स्तरावर निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी यंदाची १७ लाख ७३ हजार आणि गेल्या वर्षीची शिल्लक १३ लाख ९४ हजार ९३३ अशी एकूण ३१ लाख ६७ हजार ९३३ रोपे तयार होणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

सोलापूर  :  राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी वन  विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने आतापर्यंत यंदा १७ लाख ७३  हजार रोपे तयार केली आहेत. जिल्ह्यास यंदा १६ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट्य आहे. मात्र त्यापेक्षा अधिक २२ लाख २६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य जिल्हा स्तरावर निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी यंदाची १७ लाख ७३ हजार आणि गेल्या वर्षीची शिल्लक १३ लाख ९४ हजार ९३३ अशी एकूण ३१ लाख ६७ हजार ९३३ रोपे तयार होणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

वन विभागाकडून याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. यानुसार वन विभागाच्या जिल्ह्यात ११ तर सामाजिक वनीकरण विभागाच्या १७ अशा एकूण २८ रोपवाटिका आहेत. वन विभागाकडे गेल्या वर्षीची ७ लाख २२ हजार तर सामाजिक वनीकरण विभागाकडे ६ लाख ७२ हजार रोपे तयार आहेत. यंदा वन विभाग १० लाख ७७ हजार तर सामाजिक वनीकरण विभाग ६ लाख ९६ हजार रापे तयार करणार आहे.

जिवंत रोपे समजण्यासाठी वनयुक्त शिवार ॲप

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समर्पित कक्ष तयार करण्यात आला आहे. सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक विकास पाटील त्याचे प्रमुख आहेत. जिवंत रोपांची टक्केवारी कळण्यासाठी वनयुक्त शिवार ॲप विकसित करण्यात आले आहे.  यामध्ये रोपांबाबत माहिती भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.  या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र हरित सेना (ग्रीन आर्मी) हे संकेतस्थळ विकसित केले असून विभागांनी आपली माहिती यामध्ये भरावी, असे आवाहन उपवनसंरक्षक संजय माळी यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...