agriculture news in marathi, Yeshwant Sinha warns maharashtra government on promise | Agrowon

आश्वासन न पाळल्यास पुन्हा लढा : यशवंत सिन्हा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

अकोला : अकोल्यात ४ डिसेंबरला झालेले अांदोलन सोडताना शासनाने दिलेल्या अाश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा येथे लढा उभा करू, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला अाहे. 

अकोला : अकोल्यात ४ डिसेंबरला झालेले अांदोलन सोडताना शासनाने दिलेल्या अाश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा येथे लढा उभा करू, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला अाहे. 

शेतकरी जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे अांदोलन करीत असलेल्या यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी त्यांनी सरकारला इशारा दिल्याची माहिती शेतकरी जागर मंचाने दिली अाहे. यशवंत सिन्हा सध्या नरसिंगपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत अाहेत. त्यांची या ठिकाणी जाऊन शेतकरी जागर मंचाचे जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे, संजय भाकरे, प्रशांत नागे, राजू मंगळे, सुनील गोंडचवर, सय्यद वासीफ, अन्सार भाई, ज्ञानेश्वर माळी, सतीश फाले यांनी भेट घेत अांदोलनाला पाठिंबा दिला.  

श्री. सिन्हा यांनी ४ डिसेंबरला अकोल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अांदोलन केले होते. या वेळी शासनाने मागण्या पूर्ण करण्याचे अाश्वासन दिले अाहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा अांदोलन सुरू करण्याची तयारी त्यांनी दाखवल्याचेही शेतकरी जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.           
 

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...
शेतीच्या प्रश्‍नांबाबत...जळगाव : कर्जमाफीचा घोळ, पीककर्ज वितरणाची...
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....
तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...