agriculture news in marathi, youths enjoys the personal political status on social media | Agrowon

तरुणाईला लागले आमदार, खासदारकीचे डोहाळे
प्रशांत बैरागी  
शुक्रवार, 23 मार्च 2018

नामपूर, जि. नाशिक : तरुणाईला व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते. इंटरनेटचे दर स्वस्त केल्यामुळे फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर आदी समाज माध्यमांचा बोलबाला आहे. सध्या फेसबुकवर एका लिंकद्वारे आमदार, खासदारापासून पंतप्रधान, राष्ट्रपती होण्याचे डोहाळे लागले आहेत. 

नामपूर, जि. नाशिक : तरुणाईला व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते. इंटरनेटचे दर स्वस्त केल्यामुळे फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर आदी समाज माध्यमांचा बोलबाला आहे. सध्या फेसबुकवर एका लिंकद्वारे आमदार, खासदारापासून पंतप्रधान, राष्ट्रपती होण्याचे डोहाळे लागले आहेत. 

ग्रामीण भागातील फेसबुकच जग सध्या मुरब्बी राजकारणाने व्यापलेले पाहायला मिळत आहे. राजकारणात नशीब आजमविण्यासाठी सध्या फेसबुक मनोरंजनाचा सुपर डोस बनलाय. फेसबुकवर सध्या तुम्ही राजकारणात कोणत्या पदावर जाल? अशी लिंक येते. त्यानंतर सर्वसामान्य माणूसही सरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विधानसभा सभापती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक अगदी सहज एका क्लिकवर होत असल्याने सध्या याचीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. त्यांना जोरदार प्रतिक्रियासह अभिनंदनाचादेखील वर्षाव होत आहे.

'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ हे लोकगीत सर्वपरिचित आहे, मात्र फेसबुकवर ‘आमदारच’ नव्हे तर अगदी सरपंच, नगरसेवकापासून ते राष्ट्रपती होण्यापर्यंत कसलेच बंधन नसल्याने जो तो मंत्री होण्याचा आस्वाद घेत आहे. फेसबुकवर विचारलेल्या ‘तुम्ही कोणत्या पदावर जाल? या प्रश्नाच्या उस्तुकतेने या मेजिक प्रोफाईलवर जावून आपली राजकीय कुवत अजमावत आहेत. फेसबुकवरील हे राजकारणाचे वारे थांबायला तयार नसल्याने अनेकांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना टार्गेट करत यांची खाल्ली उडवायला सुरवात केली आहे. 

झुक्याने हास्याची लकेर फुलविली
फेसबुकवर आपल्या राजकारणाची करकीर्द सुरू केल्यानंतर मजेशीर कमेंटही पाहायला मिळत आहेत. आम्हाला आपल्या पक्षात घ्या, आता तर नोकरी पक्की, जे शाळेत कधी मॉनिटर नाही झाले, ते सध्या राजकारणात व्यस्त, अशा एकापेक्षा एक कमेंटने साऱ्यांच्याच चेहऱ्यावर झुक्याने हास्याची लकेर फुलविली आहे.

इतर बातम्या
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...