agriculture news in marathi,agrowon, rain in west vidarbha, maharashtra | Agrowon

पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पाऊस
विनोद इंगोले
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

नागपूर : पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ५३ मिमी पावसाची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली. नागपूर जिल्ह्यात १ मिमी पावसाचीदेखील नोंद झाली नाही. 

नागपूर : पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ५३ मिमी पावसाची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली. नागपूर जिल्ह्यात १ मिमी पावसाचीदेखील नोंद झाली नाही. 

विदर्भात गेल्या आठवडाभरापासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. खरिपातील अनेक पिकांचे पावसाने खंड दिल्याने नुकसान झाले. त्यासोबतच पीक काढणीच्या वेळी होणाऱ्या पावसानेदेखील पिकांचे नुकसान होणार आहे. त्यानंतर रब्बी हंगामाकरिता हा पाऊस पोषक ठरणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. खरिपातील पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे हंगामातील बहुतांश पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या साऱ्या आशा आता रब्बीवर टिकून आहेत.

जिल्हानिहाय पाऊस (मिमी) ः अकोला २२.१, अमरावती ०.६, बुलडाणा ५३, ब्रह्मपुरी १.४, चंद्रपूर १०.८, गोंदिया ५, वर्धा ४, वाशीम ः ३ यवतमाळ ः १८.२.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...