परभणीत भेंडी १५०० ते २००० रुपये क्विंटल
माणिक रासवे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017
परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी (ता. २६) भेंडीची १० क्विंटल आवक होती. भेंडीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.
 
बाजार समितीत वांग्याची ३० क्विंटल आवक होती. वांग्याला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ४०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला ८०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले.
परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी (ता. २६) भेंडीची १० क्विंटल आवक होती. भेंडीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.
 
बाजार समितीत वांग्याची ३० क्विंटल आवक होती. वांग्याला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ४०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला ८०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले.
पालेभाज्यांमध्ये पालकाची ८ क्विंटल आवक होती. पालकाला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. शेपूची ७ क्विंटल आवक होती. शेपूला २००० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होती. त्यास २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. मेथीची ६ हजार जुड्या आवक होती. मेथीला ६०० ते १००० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. कोथिंबिरीची १२ क्विंटल आवक होती. कोथिंबिरीला ५००० ते १०००० रुपये क्विंटल दर मिळाले. 
 
फ्लाॅवरची २० क्विंटल आवक होती. फ्लॉवरला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. पत्ताकोबीची ३० क्विंटल आवक होती. पत्ताकोबीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची १० क्विंटल आवक होती. गवारीला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक होती. चवळीला ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाले. शेवग्याची ३ क्विंटल आवक होती. शेवग्याला ३५०० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होती. ढोबळी मिरचीला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. दोडक्याची १२ क्विंटल आवक होती. दोडक्याला ३००० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाले. कारल्याची ६ क्विंटल आवक होती. कारल्याला ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाले. काकडीची १५ क्विंटल आवक होती. काकडीला ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाले. पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक होती. त्यास १२०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले. लिंबाची १५ क्विंटल आवक होती. त्यास २००० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...