agriculture news in marathi,commodity rates in market committee, aurangabad,maharashtra | Agrowon

औरंगाबाद येथे कांदा ३०० ते ८०० रुपये क्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ३०) कांद्याची ७१० क्‍विंटल आवक झाली. कांद्याला ३०० ते ८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ३०) कांद्याची ७१० क्‍विंटल आवक झाली. कांद्याला ३०० ते ८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १३७ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते ३५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. टोमॅटोची आवक १३० क्‍विंटल झाली. टोमॅटोला १००० ते १६०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. वांग्याची ३० क्‍विंटल आवक झाली. वांग्याला १००० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. गवारीची आवक १४ क्‍विंटल झाली. गवारीला १५०० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. भेंडीची ३५ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते १६०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. काकडीची ३३ क्‍विंटल आवक झाली. काकडीला ६०० ते १२०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. लिंबाची आवक २० क्‍विंटल झाली. त्यास १००० ते १८०० रुपये क्‍विंटल दर मिळाला.

कारल्याची २० क्‍विंटल आवक झाली. कारल्यास १००० ते १६०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. फ्लॉवरची ३० क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १००० ते १८०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. कैरीची १२३ क्‍विंटल आवक झाली. कैरीला १००० ते ३२०० रुपये क्‍विंटल असे दर मिळाले. मेथीची ३५०० जुड्या आवक झाली. मेथीला ८०० ते १२०० रुपये शेकडा असा दर मिळाला. पालकाची ७५०० जुड्या आवक झाली. पालकचे दर ५०० ते ७०० रुपये  शेकडा राहिले. कोथिंबिरीची २८ हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...