agriculture news in marathi,commodity rates in market committee satara , maharashtra | Agrowon

साताऱ्यात शेवगा ८०० ते १००० रुपये दहा किलो
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) शेवगा, दोडका, कारली, भेंडी, टोमॅटोचे दर तेजीत होते. दुधी भोपळ्याच्या आवकेत वाढ झाली. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. शेवग्यास ८०० ते १००० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. गुरुवारच्या तुलनेत शेवग्याच्या दरात दहा किलोमागे २०० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. 
 
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) शेवगा, दोडका, कारली, भेंडी, टोमॅटोचे दर तेजीत होते. दुधी भोपळ्याच्या आवकेत वाढ झाली. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. शेवग्यास ८०० ते १००० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. गुरुवारच्या तुलनेत शेवग्याच्या दरात दहा किलोमागे २०० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. 
 
बाजार समितीत दोडक्‍याची दोन क्विंटल आवक झाली. दोडक्‍यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. दोडक्‍याच्या दरात दहा किलोमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. कारल्याची तीन क्विंटल आवक झाली. कारल्यास ३०० ते ३५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. भेंडीची तीन क्विंटल आवक झाली. भेंडीला ३५० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. टोमॅटोची २३ क्विंटल आवक झाली.
 
टोमॅटोला ३०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. कारली, भेंडी, टोमॅटोच्या दरात दहा किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली. ढोबळी मिरचीची सात क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीस ४०० ते ४५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. हिरवी मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. मिरचीस २०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. पावट्याची पाच क्विंटल आवक झाली. पावट्यास ४०० ते ४५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. वाटाण्याची पाच क्विंटल आवक झाली.
 
वाटाण्यास ८०० ते १००० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. फ्लॉवरची २१ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला २५० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. गाजराची दोन क्विंटल आवक झाली. गाजरास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. काळा घेवडाची दोन क्विंटल आवक झाली. यास ५०० ते ६०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. दुधी भोपळ्याची दोन क्विंटल आवक झाली. यास १५० ते २००रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. 
 
पालेभाज्यांमध्ये मेथीची १६०० जुड्या आवक झाली. मेथीस शेकड्यास १००० ते १४०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची २१०० जुड्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ५०० ते १००० रुपये असा दर मिळाला. 

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....