agriculture news in marathi,commodity rates in market committee,satara , maharashtra | Agrowon

साताऱ्यात दहा किलो गवार ४०० ते ४५० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 डिसेंबर 2017
सातारा  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २६) पावटा, वाल घेवडा, भेंडी, वांगी, फ्लॉवर, गवारीचे दर तेजीत होते. पावट्याची १४ क्विंटल आवक झाली. पावट्यास ३०० ते ३५० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. गवारीची एक क्विंटल आवक झाली. गवारीस ४०० ते ४५० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
 
सातारा  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २६) पावटा, वाल घेवडा, भेंडी, वांगी, फ्लॉवर, गवारीचे दर तेजीत होते. पावट्याची १४ क्विंटल आवक झाली. पावट्यास ३०० ते ३५० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. गवारीची एक क्विंटल आवक झाली. गवारीस ४०० ते ४५० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
 
बाजार समितीत वाल घेवड्याची दोन क्विंटल आवक झाली. वाल घेवड्यास २५० ते ३०० रुपये दहा किलो असा दर मिळाला. वाल घेवड्याच्या दरात दहा किलोमागे १०० रुपयांनी वाढ झाली. भेंडीची चार क्विंटल आवक झाली. भेंडीला २५० ते ३०० रुपये दहा किलो असा दर मिळाला. वांग्याची आठ क्विंटल आवक झाली. वांग्यास १५० ते १८० रुपये दहा किलो असा दर मिळाला. फ्लॉवरची २९ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला २०० ते २५० रुपये दहा किलो असा दर मिळाला. भेंडी, वांगी, फ्लॉवर, गवारीच्या दरात दहा किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली. 
 
बाजार समितीत वाटाण्याची ६२ क्विंटल आवक झाली. वाटाण्यास २५० ते ३०० रुपये दहा किलो असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १४ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीस १५० ते २०० रुपये दहा किलो असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची सहा क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला २५० ते ३०० रुपये दहा किलो असा दर मिळाला. शेवग्याची दहा क्विंटल आवक झाली.
 
शेवग्यास ५०० ते ७०० रुपये दहा किलो दर मिळाला. टोमॅटोची ४२ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस ८० ते १०० रुपये दहा किलो असा दर मिळाला. मेथीची ३००० जुड्या आवक झाली. मेथीस शेकड्यास ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची ३२०० जुड्या आवक झाली असून, कोथिंबीरीस शेकडा १०० ते ३०० रुपये दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
वनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...
शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...
शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...
शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...
एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...
तूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने...नगर  : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे...
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचानागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती...
संकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणारपरभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची...
राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची...भारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी...
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...