agriculture news in marathi,More than seven lakh tonnes of crushing for trust - Nike | Agrowon

`विश्वास`चे सात लाख टनांपेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट : नाईक
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

शिराळा, जि. सांगली : विश्वास साखर कारखाना २०१८-१९च्या गळीत हंगामात सात लाख टनांपेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करेल, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास कारखान्यात रोलरपूजनप्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. मानसिंगराव नाईक म्हणाले, ‘विनाकपात सर्व शेतकऱ्यांना आतापर्यंतची बिले आदा केली आहेत. आगामी गळीत हंगामात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला जास्त दर देण्याचा प्रयत्न राहील.

शिराळा, जि. सांगली : विश्वास साखर कारखाना २०१८-१९च्या गळीत हंगामात सात लाख टनांपेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करेल, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास कारखान्यात रोलरपूजनप्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. मानसिंगराव नाईक म्हणाले, ‘विनाकपात सर्व शेतकऱ्यांना आतापर्यंतची बिले आदा केली आहेत. आगामी गळीत हंगामात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला जास्त दर देण्याचा प्रयत्न राहील.

कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. संचालक डॉ. राजाराम पाटील यांच्या हस्ते विधिवत रोलर पूजन झाले. या वेळी माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार, यू. जी. पाटील, अभिमन्यू निकम, सरपंच राजेंद्रसिंह नाईक, युवा नेते विराज नाईक, विवेक नाईक, संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे-पाटील, विजयराव नलवडे, मानसिंग पाटील, बाबूराव नांगरे, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, बिरुदेव आंबरे, विश्वास पाटील, विश्वास कदम, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, तानाजी वनारे, निवास पाटील, सुरेश पाटील, यशवंत दळवी, शामराव मोहिते, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...