agriculture news in marathi,Parbhani in tomatoes cost 500 to 700 rupees per quintal | Agrowon

परभणीत टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ५) टोमॅटोची ५०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ५) टोमॅटोची ५०० क्विंटल आवक होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वांग्याची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. पालकाची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरची ६० क्विंटल आवक असताना १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. वालाची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. चवळीची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक असताना ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले.शेवग्याची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले.

फ्लाॅवरची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १८०० ते २५०० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १३०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. भेंडीची १० क्विंटल  आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कारल्याची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले.

काकडीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्यीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले.

मक्याची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर तर आवळ्याची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...