agriculture news in marathi,sadabhau Khot convey was hit by farmers agitation | Agrowon

सदाभाऊंच्या ताफ्यावर गाजर, तूर, मका फेकले
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सोलापूर दौऱ्याला आज (ता.२४) पासून प्रारंभ झाला. दौऱ्याच्या सुरवातीलाच कुर्डुवाडीत राज्यमंत्री खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून गाजर, तूर व मका फेकून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. 

सोलापूर जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्व संपवू लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांनी केला. 

सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सोलापूर दौऱ्याला आज (ता.२४) पासून प्रारंभ झाला. दौऱ्याच्या सुरवातीलाच कुर्डुवाडीत राज्यमंत्री खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून गाजर, तूर व मका फेकून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. 

सोलापूर जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्व संपवू लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप रयतक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांनी केला. 

पंढरपूरहून बार्शीकडे जाताना आज सकाळी ही घटना घडली. रिधोरे गावात राज्यमंत्री सदाभाऊ खोत कार्यक्रमासाठी गेल्यानंतर त्यांच्या गाडीवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळु सरकली आहे, त्यामुळेच असे भ्याड हल्ले करण्यापर्यत त्यांची मजल गेली आहे. पण मी बहुजन घराण्यातील शेतकऱ्यांचा पोरगा आहे, अशा हल्ल्याला घाबरत नाही, जीव गेला तरी, बेहत्त्तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटत राहिन.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

दरम्यान, इस्लामपुर (सांगली) येथे सदाभाऊ खोत समर्थक व रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडले. शेट्टींचा पुतळा व स्वाभिमानीचा झेंडा जाळला. वातावरण तणावपूर्ण, निषेधार्थ घोषणाबाजी.

इतर अॅग्रो विशेष
संशोधनाची चौकट ओलांडणार कधी?कृषी शास्त्रज्ञांनी आपल्या कामाच्या चौकटीमधून...
झाबुआ ते झारवड कडकनाथची कमाल‘झाबुआ’ हा मध्य प्रदेशमधील एक अदिवासी जिल्हा आहे...
लातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...
जळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव  ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...
विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...
मॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...
विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...
‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...
कृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...
‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...
मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...