Agriculture stories in Mararthi, Dr. M. S. Swaminathan in pune | Agrowon

हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. स्वामिनाथन उद्या पुण्यात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पुणे : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या तोंडी सध्या चर्चेत असलेले स्वामिनाथन आयोगाचे प्रमुख डॉ. एम. एस. स्वामिनाथन उद्या (ता. ८) पुण्यामध्ये प्रथमच जाहीर कार्यक्रमात आपली मते व्यक्त करणार आहेत. 

अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या ‘स्वामिनाथनः भूकमुक्तीचा ध्यास’ या पुस्तकाच्या तीसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्या निमित्ताने स्वामिनाथन यांची मते जाणून घेण्याची संधी मिळते आहे. पुण्यातील नवी पेठेत एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृहात सायंकाळी सहा वाजता स्वामिनाथन आपले विचार व्यक्त करतील.

पुणे : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या तोंडी सध्या चर्चेत असलेले स्वामिनाथन आयोगाचे प्रमुख डॉ. एम. एस. स्वामिनाथन उद्या (ता. ८) पुण्यामध्ये प्रथमच जाहीर कार्यक्रमात आपली मते व्यक्त करणार आहेत. 

अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या ‘स्वामिनाथनः भूकमुक्तीचा ध्यास’ या पुस्तकाच्या तीसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्या निमित्ताने स्वामिनाथन यांची मते जाणून घेण्याची संधी मिळते आहे. पुण्यातील नवी पेठेत एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृहात सायंकाळी सहा वाजता स्वामिनाथन आपले विचार व्यक्त करतील.

 शेती शास्त्रज्ञ, अन्नधान्य धोरणांचे तज्ज्ञ डॉ. देवेंद्र शर्मा आणि शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय जावंधियादेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. हवामानातील बदल आणि सतत कोसळणारे बाजारभाव या मोठ्या समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत. दुसरीकडे स्वामिनाथन आयोगाने सुचविलेली उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची शिफारस अजूनही दुर्लक्षित राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर स्वामिनाथन काय भूमिका मांडतात याकडे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांचे लक्ष लागून आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’पुणे : सोयाबीनचे कोसळेले भाव, तूर-मुगाची वेळेत न...
लोकभावनेच्या दबावामुळे कर्जमाफीत काही...नागपूर : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिवाळीआधी...
अखेर ‘डीबीटी’ धोरण जिल्हा परिषद सेस...पुणे  : राज्यात जिल्हा परिषदांमधील सेस...
साखर उद्योगाबाबत केंद्राशी वाटाघाटी करानागपूर : शेतकरी संघटना उसाला ३,५०० रुपयांची मागणी...
गोंदिया 11.5 अंशांवरपुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा...
सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला ः...औरंगाबाद: आलटून पालटून सत्ता भोगण्याचे सत्ताधारी...
भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर...
बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागा...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन...
कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश...नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी रॅपरची अट...नागपूर ः बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना...
कीडरोग सर्व्हेक्षकांना टाकणार काळ्या...नागपूर : कीडरोग सर्व्हेक्षकांनी आपल्या विविध...
विदर्भासाठी कृषी विभागाचा ॲक्‍शन प्लॅननागपूर ः कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्टयात रेशीम...
मदतीअभावी राज्यातील सूतगिरण्यांना घरघर...सोलापूर ः कापसाचे वाढलेले दर, सरकारचे कुचकामी...
उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणीउसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्याने लहान...
उपक्रमशीलता असावी तर चांगदेवच्या...जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गाव परिसरातील...
सेंद्रिय भाजीपाल्यासाठी थेट मिळवले...नागपूरचे रहिवासी असलेल्या सुनील कोंडे या...
अर्थकारण सुधारणारी तरुणाची एकात्मिक...एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
थेट विक्री, प्रक्रियेतून फायदेशीर...दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...