Agriculture stories in Marathi, agrowon special information regarding Kokan Kanyal goat | Agrowon

अोळख कोकण कन्याळ शेळीची...
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि. रत्नागिरी
गुरुवार, 11 जानेवारी 2018
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे.
  • एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा ५३ टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे २५ किलो आणि मादीचे २१ किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन १४ ते १५ किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी ५० किलो, तर शेळीचे वजन ३२ किलोपर्यंत भरते. 

  • ही शेळी ११ व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि १७ व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण ४० टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. दुधाचा कालावधी ९७ दिवसांचा आहे. भाकड काळ हा ८४ दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.

संपर्क ः ०२३५८- २८०५५८
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि. रत्नागिरी

इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
प्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
गोळी खाद्यनिर्मितीबाबत माहिती....दळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर...
पिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
फळपिकांमध्ये कोणत्या कंदपिकांची लागवड...फळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
मसाला पिकांची लागवड कशी करावी?नारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...
करवंदाची लागवड कशी करावी?करवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...
दालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...
पेरू लागवड कशी करावी?पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी,...
घेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...
मुरघास कसा तयार करावा ?मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...
नारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...
मत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे?सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
जांभूळ लागवड कशी करावी?दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...