Agriculture stories in Marathi, control of brown spot disease of sugarcane, Agrowon, Maharashtra | Agrowon

उसावरील तपकिरी ठिपके रोगाचे नियंत्रण
डॉ. सी. डी. देवकर
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

रोगकारक बुरशी : सरकोस्पोरा लॉजिपस 

लक्षणे : 

रोगकारक बुरशी : सरकोस्पोरा लॉजिपस 

लक्षणे : 

  • सुरवातीला जुन्या पानांच्या दोन्ही बाजूवर अंडाकृती आकाराचे लालसर ते तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. ठिपक्याभोवती पिवळ्या रंगाचे वलय दिसते. 
  • ठिपक्याचा मध्यभाग वाळून, सुकून करड्या रंगाचा, सभोवती लाल कडा, त्याला लागूनच पिवळे वलय असे एकमेकांत मिसळलेले असंख्य ठिपके दिसतात. 
  • पानांवरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे ठिपके तयार होतात. अशा ठिपक्यांमधील पेशी मरतात आणि प्रकाश संश्‍लेषण होत नाही. त्यामुळे उसाच्या उत्पादनावर आणि साखर उताऱ्यावर अनिष्ट परिणाम होतो. 
  • प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. 

नियंत्रणाचे उपाय : (प्रति लिटर पाणी) 

  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा 
  • कॉपर ऑक्झीक्लोराईड ३ ग्रॅम 
  • १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्टंट मिसळावा. 

संपर्क : डॉ. सी. डी. देवकर- ९४२०००८२९१ 
(प्रमुख, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...