Agriculture stories in Marathi, control of rice blast, AGROWON | Agrowon

भातावरील करपा रोगाचे नियंत्रण
एस. आर. परदेशी, डॉ. एच. एम. पाटील
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

करपा ः

रोगकारक बुरशी : Pyricularia oryzae

लक्षणे : पानाच्या रोगग्रस्त भागावर लंबगोलाकार अर्ध पारदर्शक ठिपके दिसून येतात. पानाचे टोक, कडा किंवा मध्यभागीही  ठिपके दिसतात. तीव्रता वाढल्यास पानांवर फिक्कट तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात. अखेर पान पूर्णपणे करपते.

नुकसान : पिकाची वाढ थांबते. अन्नद्रव्य तयार करण्याचे कामही मंदावते. उत्पादन घट

प्रसार : हवेमार्फत व रिमझिम पावसामुळे

नियंत्रण : 

करपा ः

रोगकारक बुरशी : Pyricularia oryzae

लक्षणे : पानाच्या रोगग्रस्त भागावर लंबगोलाकार अर्ध पारदर्शक ठिपके दिसून येतात. पानाचे टोक, कडा किंवा मध्यभागीही  ठिपके दिसतात. तीव्रता वाढल्यास पानांवर फिक्कट तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात. अखेर पान पूर्णपणे करपते.

नुकसान : पिकाची वाढ थांबते. अन्नद्रव्य तयार करण्याचे कामही मंदावते. उत्पादन घट

प्रसार : हवेमार्फत व रिमझिम पावसामुळे

नियंत्रण : 

रासायनिक पद्धत  ः
फवारणी  ः  प्रतिलिटर पाणी
कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड २.५ ग्रॅम किंवा
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम

वेळ : रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच

जैविक पद्धत : फवारणी प्रतिलिटर पाणी
ट्रायकोडर्मा व्हीरीडी १ ग्रॅम

संपर्क ः एस. आर. परदेशी, ७५८८०५२७९३. 
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, नाशिक)

इतर तृणधान्ये
कृषि सल्ला गहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत...
फुलोरा, चिकाच्या अवस्थेत गव्हास पाणी...सद्यःस्थितीत शेतात वेळेवर पेरणी केलेला व उशिरा...
पीक व्यवस्थापन सल्लाकापूस : पऱ्हाट्या लवकरात लवकर उपटून टाकाव्यात....
गहू पिकातील उंदरांचे नियंत्रणनोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या...
भाताच्या तेरा जातींचा झाला तुलनात्मक...भात हे जागतिक पातळीवरील सुमारे २० टक्के लोकांच्या...
सुधारित तंत्राने वाढवा बाजरी उत्पादनउन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश, पिकाच्या वाढीस...
गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण...गहू पिकावर काळा किंवा नारंगी तांबेरा या रोगांचा...
गव्हाला द्या संरक्षित पाणीगहू पिकाला एकच पाणी देणे शक्‍य असल्यास ते...
जमिनीतील ओलावा टिकवा, ज्वारी उत्पादन...रब्बी ज्वारी पेरणी ही प्रामुख्याने जमिनीतील...
भात काढणीनंतर योग्य वाळवण आवश्‍यक या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे भातपिकाची...
तंत्र खपली गहू लागवडीचे...खपली गव्हाची पेरणी १ ते २० नोव्हेंबर दरम्यान...
लागवड जिरायती गव्हाची...जिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या...
शास्त्रीय पद्धतीनेच करा गहू बीजोत्पादनआनुवंशिक आणि भौतिकदृष्ट्या शुद्ध असणारे गहू...
तंत्र बागायती गहू लागवडीचे...वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात...
बागायती गहू लागवडीसाठी सुधारित वाणखरिपातील पिकांच्या काढणीनंतर काही ठिकाणी...
रब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...
रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरारब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण...
भातपिकावर तपकिरी तुडतुडे, लष्करी...मुसळधार पावसानंतर सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली...
गहू लागवड कशी करावी?जिरायती भागात पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या...
लागवड खपली गव्हाचीखपली गव्हाची काळी कसदार तसेच हलक्या, चोपण...