Agriculture stories in Marathi, developed varieties of irrigated wheat,Agrowon, Maharashtra | Agrowon

बागायती गहू लागवडीसाठी सुधारित वाण
डॉ. भरत रासकर, ज्ञानदेव गाडेकर
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

खरिपातील पिकांच्या काढणीनंतर काही ठिकाणी गहूपिकाची वेळेवर तर काही ठिकाणी उशिरा लागवड केली जाते. मात्र सुधारित वाणांची निवड केल्यास दोन्हीही परिस्थितीत अधिक उत्पादन मिळवता येते. 

 

खरिपातील पिकांच्या काढणीनंतर काही ठिकाणी गहूपिकाची वेळेवर तर काही ठिकाणी उशिरा लागवड केली जाते. मात्र सुधारित वाणांची निवड केल्यास दोन्हीही परिस्थितीत अधिक उत्पादन मिळवता येते. 

 

सुधारित वाण 
सुधारित वाण  प्रसारण   हेक्टरी उत्पादन (क्विंटल)    वैशिष्ठ्ये 
फुले समाधान (एनआयएडब्ल्यू : 1994)      2014    45 ते 50    बागायती वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणीसाठी एकमेव सरबती वाण, तांबेरा रोगास व प्रतिकारक, प्रथिने 12 टक्क्यांपेक्षा जास्त, चपातीसाठी उत्तम, 115 दिवसांत कापणीस तयार. 
गोदावरी (एनआयडीडब्ल्यू : 295)     2005     45 ते 50     बागायत वेळेवर पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण, टपोरे, चमकदार आणि आकर्षक दाणे, प्रथिनांचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम वाण, पीक 110 ते 115 दिवसांत कापणीस तयार. 
तपोवन (एनआयएडब्ल्यू : 917)     2005    45 ते 50     बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम परंतु, ओंब्यांची संख्या जास्त, प्रथिनांचे प्रमाण 12.5 टक्के, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम वाण, पीक 110-115 दिवसांत कापणीस तयार. 
त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू :  301)     2001    45 ते 50   बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे टपोरे आणि आकर्षक, प्रथिनांचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम वाण, पीक 115 दिवसांत कापणीस तयार होतो. 

संपर्क :  डॉ. भरत रासकर,  ८७८८१०१३६७
(कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)

इतर अॅग्रोगाईड
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
डाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे... डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात...
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
संत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
आच्छादनासह गांडूळखत वापरातून वाढवा...सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीवर आच्छादन, गांडूळखताची...
कापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोकाचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी...
पौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघासलसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने,...
जमिनीत वाढवा सेंद्रिय घटकसेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि...
सेंद्रिय शेतीचे तत्त्व जाणून घ्याजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता, क्षारांचे...
हळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...
हळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
कुक्कुटपालन सल्ला हिवाळ्यात कोंबड्याना इतर पक्ष्यांच्या तुलनेत अधिक...
कृषी सल्ला - कोकणभात अवस्था ः पूर्व मशागत उन्हाळी भात...
गहू पिकासाठी संरक्षित पाणी, आंतरमशागत...ज्या भागात पुरेशा पाण्याची उपलब्धता आहे, अशा...
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे...