Agriculture stories in Marathi, information about aonla, chiku plantation, Agrowon, Maharashtra | Agrowon

आवळा, चिकू लागवड
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड करताना योग्य अंतरावर ६० सेंमी x ६० सेंमी x ६० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती आणि दोन घमेली शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत. जून महिन्यात जातिवंत कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची लावावीत म्हणजे फळधारणा वाढून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कांचन, कृष्णा, नीलम, चकैया या जाती निवडाव्यात.

आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड करताना योग्य अंतरावर ६० सेंमी x ६० सेंमी x ६० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती आणि दोन घमेली शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत. जून महिन्यात जातिवंत कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची लावावीत म्हणजे फळधारणा वाढून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कांचन, कृष्णा, नीलम, चकैया या जाती निवडाव्यात.

चिकू लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, खोल व काळी जमीन निवडावी. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल या जातींची निवड करावी. लागवडीसाठी १० मीटर बाय १० मीटर अंतरावर १ मीटर बाय१ मीटर बाय १ मीटर आकाराचे खड्डे करावेत. या खड्यात दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, चार घमेली शेणखत आणि पोयटा मातीच्या मिश्रणाने खड्डा भरावा. लागवडीसाठी खिरणीच्या खुंटावर केलेली कलमांची निवड करावी. चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये.

संपर्क : ०२४२६ - २४३८६१ 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...