Agriculture Stories in Marathi, Mini Tractor making by Rajendra Lohar | Agrowon

स्वस्तात बनविला छोटा पॉवर टिलर
प्रा. सी. एन. चौधरी
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पाचोरा (जि. जळगाव) येथील मोटारसायकल दुरुस्तीचे काम करणारे राजेंद्र लोहार यांनी उपलब्ध इंजिन व अन्य सुट्या भागांचा वापर करीत छोटा पॉवर टिलर बनविला आहे. केवळ १८ हजारांत बनविलेल्या पॉवर टिलरमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल.

पाचोरा (जि. जळगाव) येथील मोटारसायकल दुरुस्तीचे काम करणारे राजेंद्र लोहार यांनी उपलब्ध इंजिन व अन्य सुट्या भागांचा वापर करीत छोटा पॉवर टिलर बनविला आहे. केवळ १८ हजारांत बनविलेल्या पॉवर टिलरमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल.

पाचोरा (जि. जळगाव) येथे विश्वकर्मा वेल्डिंग वर्क्‍सचे संचालक राजेंद्र लोहार हे वेल्डिंगच्या कामांसह गेल्या ३५ वर्षांपासून मोटारसायकल दुरुस्तीचेही काम करतात. त्यांचा उत्कृष्ट मेकॅनिक म्हणून लौकिक आहे. ग्रामीण भागात रहिवास व काळ्या मातीशी जुळलेली नाळ यामुळे शेती आणि शेतकऱ्यांबाबत संवेदनशीलता ते जोपासत आहेत. याच भावनेतून कमी खर्चात शेतीसाठीची अवजारे बनवावीत, असा विचार त्यांनी केला. सुरवातीला विटा तयार करण्याचे यंत्र तयार केले. 

पॉवर टिलर निर्मिती 

  • गेल्या चार वर्षापासून राजेंद्र लोहार शेतीतील विविध कामे करणारा पॉवर टिलर बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या दुचाकी व रिक्शा यांच्या इंजिन व सुट्या भागांचा वापर करून चार ते पाच यंत्रे तयार केली. त्याच्या चाचण्या शेतामध्ये घेत आवश्यकतेनुसार बदल करत केले. 
  • हे यंत्र हातात घेऊन शेतात फिरविता येते. त्यावर बसूनही ते शेतात चालविता येते. यंत्राचे गिअर मोटारसायकलप्रमाणे बदलता येतात. विशेष म्हणजे, हातासह पायानेही ते टाकता येतात.
  • विशेष म्हणजे, या एकाच यंत्राला वखर, कोळपे, टिलर, पाभर यांसह फवारणीसाठीही सहजतेने वापरता येते. यामुळे वेळ व पैशांची बचत होते. मानवी बळही कमी लागते. 
  • एक एकर शेतीकामासाठी दीड लिटर पेट्रोल लागते.
  • हातात धरायच्या यंत्र निर्मितीचा खर्च १८ हजार, तर यंत्रावर ट्रॅक्‍टरप्रमाणे बसून चालणाऱ्या यंत्रासाठी सुमारे ७५ हजारांचा खर्च येतो.  

 ः राजेंद्र लोहार, ९९७५३९३१८१

 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...
दूध भुकटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी...देशात दुधाचा ओघ वाढ आहे. इतरवेळी जेवढी मागणी...
दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर...पुणे ः महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध...
दूध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफीलपुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे...
राज्यात ३० लाख लिटर दूध अतिरिक्तमंचर, जि. पुणे : राज्यात दररोज दोन कोटी वीस लाख...
राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामानपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य...
शक्तिपरीक्षेआधीच येडियुरप्पांची माघार नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमाताचा...
दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा...वाढलेले पशुखाद्याचे दर आणि वैरणीची अडचण अशा...
दूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुललाखगंगा, जि. औरंगाबाद : फुकट दूधवाटप केल्यानंतर...
येडियुरप्पांची आज अग्निपरिक्षानवी दिल्ली  : कर्नाटकात सत्ता स्थापन...
पिकांच्या अवशेषांपासूनही बनणार इथेनॉलनवी दिल्ली ः देशात मोठ्या प्रमाणात होणारी...
निवृत्त शिक्षक झाला प्रयोगशील शेतीतील...वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील...
मॉन्सूननिर्मितीसाठी पोषक वातावरणपुणे : समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या...