Agriculture stories in Marathi, rural development and clean awareness, AGROWON | Agrowon

हागणदारीमुक्तीबाबत महाराष्ट्राचा आदर्श !
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

 ग्रामीण महाराष्ट्रात ‘हागणदारीमुक्ती’साठी रेडिओचा वापर करण्याच्या संकल्पनेला देश पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्राचे हे ‘रेडिओ मॉडेल’ आता देशपातळीवर राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात शौचालय बांधण्याच्या निमित्ताने होणारे प्रयोग, समाजातून घेतला जाणारा पुढाकार याबाबतची माहिती रेडिओद्वारे पोहोचवली जाते. महाराष्ट्राचे मॉडेल पाहून आता तमिळनाडू आणि गुजरातनेही ही पद्धत अवलंबण्याचे ठरवले आहे. या राज्यांना राज्य सरकारचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग प्रशिक्षणासाठी मदत करणार आहे. 

 ग्रामीण महाराष्ट्रात ‘हागणदारीमुक्ती’साठी रेडिओचा वापर करण्याच्या संकल्पनेला देश पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्राचे हे ‘रेडिओ मॉडेल’ आता देशपातळीवर राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात शौचालय बांधण्याच्या निमित्ताने होणारे प्रयोग, समाजातून घेतला जाणारा पुढाकार याबाबतची माहिती रेडिओद्वारे पोहोचवली जाते. महाराष्ट्राचे मॉडेल पाहून आता तमिळनाडू आणि गुजरातनेही ही पद्धत अवलंबण्याचे ठरवले आहे. या राज्यांना राज्य सरकारचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग प्रशिक्षणासाठी मदत करणार आहे. 

देश पातळीवर ‘स्वच्छथॉन’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. नांदेडमध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र रेडिओ’ चालवणाऱ्या मिलिंद व्यवहारे यांचा यात मोठा वाटा आहे. नांदेड जिल्ह्यात व्यवहारे हे संवादक म्हणून काम करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आजवर एक हजारहून अधिक व्हॉट्‌सॲप बुलेटिन तयार केली आहेत. ८०० हून अधिक व्हॉट्‌सॲप ग्रुपवर हे बुलेटिन शेअर केले जाते. एकाच वेळी राज्यातील हजारो लोकांपर्यंत हे बुलेटिन पोहोचण्यास मदत होते. 

इतर ताज्या घडामोडी
नगदी पिकांच्या क्षेत्रवाढीतून...पुणे : ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अन्नधान्य...
जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण...सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ६० टक्के...सातारा : जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १५) एकूण ५९.१९...
पडताळणीच्या चक्रात अडकली कर्जमाफीअकोला ः शासनाच्या कर्जमाफी योजनेचा अकोला आणि...
ऊसदर आंदोलनात आता मनसेचीही उडी सोलापूर ः ऊसदराचे आंदोलन दिवासेंदिवस तापतच चालले...
शेतकऱ्यांचा साखर सहसंचालक कार्यालयात...नगर : उसाला साडेतीन हजार रुपयांचा प्रतिटन दर...
स्वामिनाथन आयोगाबद्दल दिशाभूल करू नये...नागपूर : ‘डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास...सांगली ः सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्ष हंगामास...
गोळीबारात जखमी शेतकऱ्यांची अजितदादांनी...नगर : शेवगावमध्ये ऊस दरवाढीवरून पेटलेल्या...
औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
परभणी जिल्ह्यातील ५७ टक्के सात-बारा...परभणी : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण...
पूर्वहंगामी कपाशीचे उत्पादन निम्म्यावरजळगाव : पावसाचा लहरीपणा आणि नंतरचा शेंदरी...
अल्पावधीतच संपला सीताफळाचा हंगामनागपूर : वातावरणातील बदलाचा यावर्षी सीताफळाच्या...
दूध उत्पादकांना दरकपातीची झळजळगाव : सहकारी दूध संघाने दुधाच्या खरेदी दरात...
सहकारमंत्र्यांच्या घराकडे निघणाऱ्या ‘... सोलापूर ः उसाला पहिली उचल २७०० रुपये देण्याच्या...
क्षार, जीवनसत्त्वांच्या पूर्ततेसाठी...आपल्या आहारातील पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त,...
वात, रक्तदोषामुळे होतो गाऊट अाजारगाऊट हा वातव्याधी असल्याने अाणि थोडा रक्तदुष्टीशी...
शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्वच घटकांमध्ये... गडचिरोली ः सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका...
घराच्या वातानुकूलनासह उष्णता राखणारे...लिथुनिया देशातील कौनस युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी...
खाद्ययोग्य कीटकांवर अधिक संशोधनाची...कीटक हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, त्यांचा...