पेरणीसाठी कोणती सुधारित यंत्रे वापरावीत?
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी 
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पेरणीसाठी कोणती सुधारित यंत्रे वापरावीत?

पेरणीसाठी कोणती सुधारित यंत्रे वापरावीत?

बैलचलित तिफण 
ही तीन ओळीची बैलचलित तिफण असून, खासकरून रब्बी ज्वारी पेरणीसाठी विकसित करण्यात आली आहे.  बियाणे १३ ते १५ सें.मी. पर्यंत खोलीवर पेरता येते. पेरणी करताना पूर्ण माती बियाण्यावर न पडता त्या ठिकाणी ६ ते ९ सें.मी. पर्यंत सरी पडते. याचा उपयोग हलका पाऊस झाल्यावर त्या ठिकाणी जलसंधारण म्हणजे पाणी अडविण्यासाठी होतो.  तिफणीसाठी विशिष्ट आकाराचे फारोळे (फण) असल्यामुळे १५ सें.मी. खोलीपर्यंत बियाणे टाकण्यासाठी शक्ती कमी लागते. मध्यम आकाराचे बैलसुद्धा ही तिफण ओढू शकतात. सर्वसाधारणतः एका दिवसामध्ये ५ ते ६ एकर क्षेत्रावर पेरणी करता येते. 

‘क्रीडा’ बैलचलित बहुपीक टोकण यंत्र 
पारंपरिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी लक्षात घेता केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद तर्फे क्रिडा बैलचलित बहुपीक टोकण यंत्र विकसित करण्यात अाले अाहे.  या यंत्राने ज्वारी, हरभरा, मका, भुईमूग, गहू पिकांची पेरणी एका मजुराद्वारे करता येते. या यंत्राचे बीज व खत पेटी, गती देणारी यंत्रणा, दिशा देणारी चाके, फण (दोन, तीन किंवा चार फणांमध्ये उपलब्ध) बियाण्याच्या तबकड्या, बियाणे नळ्या हे भाग आहेत. हे भाग मुख्य सांगाड्यावर बसविलेले आहे.

संपर्क -  स्मिता सोलंकी, ८००७७५२५२६
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी 

इतर अॅग्रो विशेष
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
दुग्धव्यवसायाला दिशा देणारे मॉडर्न...आदर्श व्यवस्थापन (उदा. मुक्त गोठ), आधुनिक...
एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथआजच्या काळातील शेतीतील समस्या पाहिल्या तर...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...
बिगरनोंदणीकृत उत्पादने विक्रीवर बंदी...पुणे : कीटकनाशके कायद्यानुसार नोंदणी नसलेली...
महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल...बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या...
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...