Agriculture stories in Marathi, Tractor award winner Meghsham Ghongde,Parlam,Dist. Amravati | Agrowon

ऑर्चर्ड ट्रॅक्‍टरचे भाग्यवान विजेते ठरले अमरावतीचे मेघश्याम घोंगडे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

आळंदी (जि. पुणे) : सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने आयोजित सरपंच महापरिषदेमध्ये सरपंचांची उत्सुकता वाढवणाऱ्या लकी ड्रॉ स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील परलाम गावचे सरपंच मेघश्याम रमेशराव घोंगडे हे भाग्यवान विजेते ठरले. फोर्स मोटर्सकडून त्यांना ऑर्चर्ड ट्रॅक्‍टर भेट देण्यात येणार आहे. सरपंच महापरिषदेला उपस्थित असणाऱ्या सरपंचांमधून लकी ड्रॉ काढण्यात येतो. त्यानुसार यंदाही उद्‌घाटनाच्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लकी ड्रॉद्वारे भाग्यवान विजेता निवडण्यात आला. त्यात मेघश्याम घोंगडे हे विजेते ठरले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते त्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि ट्रॅक्‍टरची प्रतीकात्मक चावी देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सकाळचे माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, फोर्स मोटर्सचे ट्रॅक्‍टर्स विभागाचे बिझनेस हेड व वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप धाडीवाल, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले आदी उपस्थित होते. 

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...