आवळा लागवडीविषयी माहिती द्यावी.
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड करताना योग्य अंतरावर ६० सेंमी x ६० सेंमी x ६० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती आणि दोन घमेली शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत.

जून महिन्यात जातिवंत कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची लावावीत म्हणजे फळधारणा वाढून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कांचन, कृष्णा, नीलम, चकैया या जाती निवडाव्यात.

संपर्क ः ०२४५२- २२९०००

टॅग्स

इतर अॅग्रोगाईड
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
औषधी, चवदार कार्बी अँगलोंग आले जगामध्ये भारत आल्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे....
तंत्र कांदा साठवणुकीचे...जून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते...
कोकम झाडाचे व्यवस्थापन कसे करावेकोकमच्या झाडाला जुन्या झालेल्या फांदीला फुले...
सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट गांडूळ खत...बनचिंचोली (जि. नांदेड) येथील बळवंतराव देवराव पऊळ...
बांबू लागवडबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर...
वांगी लागवड तंत्रज्ञान वांगी पिकाबाबत महत्त्वाचे : ...
मिरची लागवड तंत्रज्ञान मिरचीचे महत्त्व  नवनवीन सुधारित वाण आणि...
कांदा पीक संरक्षण रोग नियंत्रण :  तपकिरी करपा :...
आवळा लागवडीविषयी माहिती द्यावी.आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड...
सुपारी लागवडीसाठी कोणती जात निवडावी?सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या...
वाघ्या घेवड्याचा झाला जीआयरूपी सन्मानभारतात कमी उत्पादनामुळे एकूण मागणीच्या ९० टक्के...
नेपिअर गवताची लागवड कशी करावी.संकरित नेपिअर या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत...
रब्बी हंगामात कोणत्या आंतरपीक पद्धतीचा...  अत्यल्प पावसावर येणारी रब्बी हंगामातील...
मोहरी लागवडीबाबत माहिती द्यावी.मोहरी लागवडीसाठी  मध्यम ते भारी, पाण्याचा...