Agriculture story in Marathi, coconut varieties | Agrowon

नारळाच्या कोणत्या जाती निवडाव्यात ?
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी
शनिवार, 30 डिसेंबर 2017

उंच जाती
वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) ः या जातीचे आयुष्यमान ८० ते १०० वर्षे असून, सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी ८० ते १०० फळे मिळतात.
लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) ः पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी १५० फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण ७२ टक्के असते.
प्रताप ः नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून १५० नारळ मिळतात.

उंच जाती
वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) ः या जातीचे आयुष्यमान ८० ते १०० वर्षे असून, सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी ८० ते १०० फळे मिळतात.
लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) ः पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी १५० फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण ७२ टक्के असते.
प्रताप ः नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून १५० नारळ मिळतात.
फिलिपिन्स ऑर्डिनरी ः नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी २१३ ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन ९४ ते १५९ असून, सरासरी १०५ नारळ आहे.

ठेंगू जाती
या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम आहे.

संकरित जाती
टी × डी (केरासंकरा) ः या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून सरासरी १५० नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण ६८ टक्के इतके असते.
टी × डी (चंद्रसंकरा) ः फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी ५५ ते १५८ फळे असते, तर सरासरी उत्पादन ११६ फळे आहे.

संपर्क : ०२३५२- २३५३३१,
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...