आवळा लागवडीविषयी माहिती द्यावी.

अावळा
अावळा

आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड करताना योग्य अंतरावर ६० सेंमी x ६० सेंमी x ६० सेंमी आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती आणि दोन घमेली शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत. जून महिन्यात जातिवंत कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची लावावीत म्हणजे फळधारणा वाढून चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कांचन, कृष्णा, नीलम, चकैया या जाती निवडाव्यात.

संपर्क ०२४५२- २२९००० कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com