सुपारी लागवडीसाठी कोणती जात निवडावी?
सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. ही सुपारी मऊ आहे. या सुपारीचा आकार आकर्षक असल्याने दरही चांगला मिळतो. योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन किलो उत्पादन मिळते.

सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. ही सुपारी मऊ आहे. या सुपारीचा आकार आकर्षक असल्याने दरही चांगला मिळतो. योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन किलो उत्पादन मिळते.

लागवड करताना जमिनीवरील झुडपे तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुरूची रोपे बागेभोवती लावावीत. लागवड करण्यासाठी २.७ x २.७ मीटर अंतरावर ६० सें.मी. x ६० सें.मी. x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. त्यामध्ये पालापाचोळा, दोन पाटी चांगले कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट चांगल्या मातीमध्ये मिसळून खड्डा भरून घ्यावा. लागवडीसाठी रोपांची निवड करताना जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पाने असलेली जोमदार, १२ ते १८ महिने वयाची रोपे निवडावीत. रोपांना कमीत कमी चार ते पाच पाने असावीत. उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी निवडू नयेत.

    लागवड जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करावी. रोपांची चांगली वाढ होईपर्यंत रोपांचे पावसापासून संरक्षण करावे.

संपर्क : ०२१४७ - २२३३७४
सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड

टॅग्स

इतर अॅग्रोगाईड
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
औषधी, चवदार कार्बी अँगलोंग आले जगामध्ये भारत आल्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे....
तंत्र कांदा साठवणुकीचे...जून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते...
कोकम झाडाचे व्यवस्थापन कसे करावेकोकमच्या झाडाला जुन्या झालेल्या फांदीला फुले...
सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट गांडूळ खत...बनचिंचोली (जि. नांदेड) येथील बळवंतराव देवराव पऊळ...
बांबू लागवडबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर...
वांगी लागवड तंत्रज्ञान वांगी पिकाबाबत महत्त्वाचे : ...
मिरची लागवड तंत्रज्ञान मिरचीचे महत्त्व  नवनवीन सुधारित वाण आणि...
कांदा पीक संरक्षण रोग नियंत्रण :  तपकिरी करपा :...
आवळा लागवडीविषयी माहिती द्यावी.आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड...
सुपारी लागवडीसाठी कोणती जात निवडावी?सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या...
वाघ्या घेवड्याचा झाला जीआयरूपी सन्मानभारतात कमी उत्पादनामुळे एकूण मागणीच्या ९० टक्के...
नेपिअर गवताची लागवड कशी करावी.संकरित नेपिअर या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत...
रब्बी हंगामात कोणत्या आंतरपीक पद्धतीचा...  अत्यल्प पावसावर येणारी रब्बी हंगामातील...
मोहरी लागवडीबाबत माहिती द्यावी.मोहरी लागवडीसाठी  मध्यम ते भारी, पाण्याचा...