Agriculture story in Marathi, cultivation of cardmum | Agrowon

वेलदोडा लागवड कशी करावी?
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
शनिवार, 9 डिसेंबर 2017
  • वेलदोड्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त रेताड, जमीन चांगली असते. दलदलीच्या जागेमध्ये पीक नीट वाढत नाही, त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.
  • वेलदोड्याची अभिवृद्धी झाडाच्या बुंध्याजवळ आलेले नवीन कोंब, तसेच बिया लावून करतात. झाडाच्या बुंध्याजवळचे कोंब मुख्य झाडापासून अलगद बाजूला करावे. त्यांना एखादे-दुसरे मूळ, तसेच खोडाचा भाग राहील याची काळजी घ्यावी. अलग केलेले नवीन जोमदार कोंब कायमच्या जागी लावण्यास योग्य असतात.
  • वेलदोड्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त रेताड, जमीन चांगली असते. दलदलीच्या जागेमध्ये पीक नीट वाढत नाही, त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.
  • वेलदोड्याची अभिवृद्धी झाडाच्या बुंध्याजवळ आलेले नवीन कोंब, तसेच बिया लावून करतात. झाडाच्या बुंध्याजवळचे कोंब मुख्य झाडापासून अलगद बाजूला करावे. त्यांना एखादे-दुसरे मूळ, तसेच खोडाचा भाग राहील याची काळजी घ्यावी. अलग केलेले नवीन जोमदार कोंब कायमच्या जागी लावण्यास योग्य असतात.
  • नैसर्गिक सावली असलेल्या जागेत वेलदोड्याची रोपे लावावीत. लागवडीसाठी ६० X ६० X ४५ सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा टाकावा. त्यावर चांगले कुजलेले शेणखत आणि २०० ग्रॅम नीमपेंड व फॉस्फेटमिश्रित मातीने खड्डा भरून घ्यावा.
  • खताच्या आणि मातीच्या मिश्रणाने खड्डा जमिनीच्या पातळीपेक्षा १५ सें.मी. उंच करून घ्यावा. नंतर या उंचवट्यावर पिशवीच्या आकाराचा खड्डा काढून रोपाची पिशवी ब्लेडच्या साह्याने कापून अलगद रोप लावावे.

संपर्क ः ०२३५८- २८०२३८
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....