Agriculture story in Marathi, cultivation of drumstick | Agrowon

घेवडा लागवडीविषयी माहिती द्यावी.
अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.जि.नगर
शनिवार, 30 डिसेंबर 2017

घेवडा लागवडीसाठी
हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी हेक्‍टरी पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले सुयश, कंटेडर या जाती निवडाव्यात. लागवड जून, जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत करावी. लागवड करताना सपाट वाफ्यात लागवड करताना ६० x ३० सें. मी. आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना ४५ x ३० सें. मी. अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी ४० किलो बियाणे लागते.

घेवडा लागवडीसाठी
हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी हेक्‍टरी पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले सुयश, कंटेडर या जाती निवडाव्यात. लागवड जून, जुलै आणि जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत करावी. लागवड करताना सपाट वाफ्यात लागवड करताना ६० x ३० सें. मी. आणि सरी वरंबा पद्धतीने लागवड करताना ४५ x ३० सें. मी. अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी ४० किलो बियाणे लागते.

पेरणीपूर्वी बियाण्यास १५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. लागवडीपूर्वी पिकाला २५ किलो नत्र, ११० किलो स्फुरद आणि ११० किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने २५ किलो नत्र प्रति हेक्‍टरी देऊन भर लावावी. साधारणपणे ११० दिवसांत पीक तयार होते.

संपर्क ः  ०२४२६- २४३२४२
अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.जि.नगर

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...
कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती सुरूचजळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन...
एकात्मिक पीक पद्धतीत रेशीमचे स्थान अढळजालना : रेशीम उद्योगातील देशांतर्गत संधी पाहता...
शेळीपालनात शास्त्रोक्‍त पद्धतीकडे वळाजालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव...
मक्यावरील करपा रोगाच्या जनुकांचा घेतला...मक्यावरील करपा रोगाला प्रतिकार करणाऱ्या जनुकांचा...
वृद्धापकाळातील नाजूकपणा कमी करण्यात...मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या,...
बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडलेबुलडाणा : विदर्भ-मराठवाडा-खानदेशला जोडणाऱ्या...
मोहराने बहरल्या काजूच्या बागासिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील...
पुणे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ६६४१ कामे... पुणे ः भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १०१ टक्के पेरणी सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची...
डाळिंबाला द्या काटेकोर पाणीडाळिंब या पिकाला पाण्याची गरज ही मुळातच खूप कमी...
सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची...सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख...
माथाडी मंडळे बंद करणे हा आत्मघाती प्रकार पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस...
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरुन...मुंबई : नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित...
थकीत ‘एफआरपी’ची रक्कम तत्काळ द्या :...पुणे : थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ देणे, को २६५...
‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय...अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या...
अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर...द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या...
अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...