Agriculture story in marathi, cultivation of sweet pea | Agrowon

वाटाणा लागवड कधी करावी?
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी प्रति हेक्‍टरी दहा टन शेणखत मिसळावे. लागवडीसाठी बोनव्हिला, अर्केल, फुले प्रिया या जातींची निवड करावी. लागवड ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात करावी. लागवड सरी-वरंबे किंवा सपाट वाफ्यामध्ये ३० x १५ सें. मी. अंतराने करावी.
    टोकण पद्धतीने लागवड करताना ४० किलो बियाणे लागते. पेरणी पद्धतीसाठी ८० किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी मातीपरीक्षणानुसार १५ किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने दहा किलो नत्र खत प्रति हेक्‍टरी द्यावे.

संपर्क : ०२४२६ - २४३८६१
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...