Agriculture story in Marathi, importance of spices in human diet | Agrowon

मसाल्याचे आहारातील गुणधर्म
कीर्ती देशमुख
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, परंतु हे मसाले चांगल्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत.

मसाल्यांशिवाय 'रसदार' आहार परिपूर्ण होऊ शकत नाही. स्वयंपाकात चव, रंग आणि साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाला स्वतःचा विशेष 'गुण' आहेत. मसाल्याच्या पदार्थांचे आहारशास्त्रीय गुणधर्म आणि त्यांची शरीरांतर्गत उपयुक्तता खूप जास्त अाहे. दैनंदिन अाहारात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये अनेक अाैषधी गुणधर्म अाहेत.

घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, परंतु हे मसाले चांगल्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत.

मसाल्यांशिवाय 'रसदार' आहार परिपूर्ण होऊ शकत नाही. स्वयंपाकात चव, रंग आणि साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाला स्वतःचा विशेष 'गुण' आहेत. मसाल्याच्या पदार्थांचे आहारशास्त्रीय गुणधर्म आणि त्यांची शरीरांतर्गत उपयुक्तता खूप जास्त अाहे. दैनंदिन अाहारात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये अनेक अाैषधी गुणधर्म अाहेत.

१. लवंग
अ, ब, क, के जीवनसत्वे, पोटॅशिअम, मॅंगेनीज, लोह अाणि सिलेनियम चा चांगला स्त्रोत. श्वासाची दुर्गंधी टाळण्यासाठी मळमळ व उलटीवर उपायकारक व प्रतिओक्सिडीकारक.

२. जायफळ
कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅंगेनीज, लोह चा चांगला स्त्रोत. अतिसार व पोटाचे आजार थांबविण्यासाठी, फंगल इन्फेक्षन कमी करण्यासाठी, उत्साहवर्धक.

३. जायपत्री
अ आणि क जीवनसत्वे, लोह आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत. सुयोग्य प्रमाणात पाचकरस तयार होण्यासाठी, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी, अन्नाच्या सुरळीत व जलद पचनासाठी उपयुक्त.

४. दालचिनी
कवकनाशक (anti fungal), जीवाणुविरोधी (anti bacterial), प्रती ऑक्सिडीकारक , रक्तातील इन्शुलिन ह्या संप्रेरकाचे कार्य सुरळीत करून साखरेची पातळी तसेच कोलेस्टेरॉलचे पातळी कमी करण्यात मदत करते. वजन घटविण्यासाठी अपचन अजीर्ण, पोटदुखीत गुणकारी.

५. खसखस
कॅल्शिअम, लोह, तंतुमय पदार्थ, पोटॅशिअम, कॉपर, झिंक या खनिजांचा उत्तम स्त्रोत. कोलेस्टेरॉल कमी करणे, बद्धकोष्टतेवर औषधी. कफावर गुणकारी.

६. केशर
सर्दी, कफ व अस्थमा, झोप न येणे यावर उपयुक्त.

७. मसाल्याचा वेलदोडा
अ, क, ई आणि के, जीवनसत्व, तंतुमय पदार्थ आणि खनिजे असतात. -पाचकरस तयार होण्यासाठी, जठराच्या आरोग्यासाठी रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे रक्तात गुठळ्या होऊ नयेत त्यासाठी महत्त्वाचे कार्य करते. निरोगी आणि पांढऱ्या दातांसाठी आवश्यक.
 
कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३
(विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

टॅग्स

इतर महिला
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
शेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...
वसुंधरा करताहेत स्वच्छता अन्..."क्‍लीन टू ग्रीन" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...
पीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
प्रतिकूल परिस्थितीत सावरले शेतीनेकष्ट व चिकाटीला प्रामाणिकपणाची साथ असेल तर कठीण...
प्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...
प्रक्रिया उद्योगातून मिळविले आर्थिक...जळगाव शहरातील माधुरी अनिल निळे यांनी जिजाई...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
थेट भाजीपाला विक्रीने शेतीला दिली नवी...बोरामणी (जि. सोलापूर) येथील सौ. अनिता सिद्धेश्‍वर...
शिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून...सांगली शहरातील नवचैतन्य महिला बचत गटाने...
महिला बचत गटांमुळे सावरले संसारमजुरी करून संसार बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या...
आरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...
हातसडी तांदळाची थेट ग्राहकांना विक्रीतिकोणा (ता. मावळ, जि. पुणे) गावातील शांताबाई...
शेतीला दिली नवतंत्रज्ञान, पशुपालनाची जोडबुर्ली (ता. पलूस, जि. सांगली) येथील महिला शेतकरी...
डाळप्रक्रिया उद्योगातून मिळविली आर्थिक...पूर्णा (जि. परभणी) येथील सपना रामेश्वर भाले विना...
जमिनीची सुपीकता जपत वाढविले पीक उत्पादनकुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक...