agriculture story in marathi, ploughing compition | Agrowon

नांगरणी स्पर्धा
वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

अलीकडे भारतातही ट्रॅक्टर व संबंधित यंत्राचा वापर वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये शेती करताना विविध कौशल्यांची आवश्‍यकता नेहमीच पडते. त्यात शेतीतील मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते. योग्य मशागत झाल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी चांगले माध्यम भुसभुशीत मातीच्या स्वरूपात उपलब्ध होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे बैलगाड्यांच्या स्पर्धा, चिखलणीच्या स्पर्धा विविध प्रांतामध्ये होताना दिसतात, तशाच स्पर्धा फ्रान्स येथे राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातात. तेथील यंग फार्मर्स युनियन या संस्थेमार्फत फ्रेंच राष्ट्रीय नांगरणी चॅँपियनशीप या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

अलीकडे भारतातही ट्रॅक्टर व संबंधित यंत्राचा वापर वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये शेती करताना विविध कौशल्यांची आवश्‍यकता नेहमीच पडते. त्यात शेतीतील मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते. योग्य मशागत झाल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी चांगले माध्यम भुसभुशीत मातीच्या स्वरूपात उपलब्ध होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे बैलगाड्यांच्या स्पर्धा, चिखलणीच्या स्पर्धा विविध प्रांतामध्ये होताना दिसतात, तशाच स्पर्धा फ्रान्स येथे राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातात. तेथील यंग फार्मर्स युनियन या संस्थेमार्फत फ्रेंच राष्ट्रीय नांगरणी चॅँपियनशीप या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये नांगरणीचा वेग, अचूकता आणि योग्य खोली यासंबंधी विविध निकष ठेवलेले असतात. या वर्षी नांगरणीच्या स्पर्धा जॅवेन, पश्‍चिम फ्रान्स येथे नुकत्याच घेण्यात आल्या. या नांगरणी स्पर्धेमध्ये मोल बोर्ड प्लाऊ या विभागामध्ये पुरस्कार

मिळवलेले शेतकरी -
दुसऱ्या स्थानावर नोवेल्ले ॲक्वेटेन येथील अॅलेक्झांन्ड्रे मॅझेयू (डावीकडे), पहिल्या स्थानावर ब्रिटनी येथील जीन मारी रिचर्ड (मध्यभागी) आणि तिसऱ्या स्थानावर पेज डे ला लॉयरी येथील जियोफ्रॉय कॉर्डियर.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...