agriculture story in marathi, use of theresher | Agrowon

योग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्र
वैभव सूर्यवंशी
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

सुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले मळणीयंत्र वापरावे. निर्मात्याच्या शिफारशीनुसार यंत्राची गती निश्‍चित करावी. ही गती कमी-जास्त करण्यासाठी फॅन पुली किंवा ड्राइव्ह पुली कमी-जास्त व्यासाची वापरावी. मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ्या यंत्राची गती आणि जाळी हलवण्याचे अंतर या गोष्टींवर अवलंबून असते.

मळणी यंत्रामध्ये ड्रम, सिलेंडर, चाळणी आणि पंखा यांचा समावेश असतो.

सुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले मळणीयंत्र वापरावे. निर्मात्याच्या शिफारशीनुसार यंत्राची गती निश्‍चित करावी. ही गती कमी-जास्त करण्यासाठी फॅन पुली किंवा ड्राइव्ह पुली कमी-जास्त व्यासाची वापरावी. मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा प्रकार, जाळीला दिलेला उतार, चाळणी हलवणाऱ्या यंत्राची गती आणि जाळी हलवण्याचे अंतर या गोष्टींवर अवलंबून असते.

मळणी यंत्रामध्ये ड्रम, सिलेंडर, चाळणी आणि पंखा यांचा समावेश असतो.

  • ड्रम ः मळणी यंत्रातील ड्रम बर्हिगोल असतो. या ड्रममध्ये शेंगा, कणीस, अवेष्ट्यांचे दाणे वेगळे केले जातात.
  • सिलेंडर ः ड्रमच्या आतील भागात सिलेंडर बसविलेला असतो. दाणे वेगळे करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दाते बसविलेले असतात.
  • चाळणी ः वेगवेगळ्या पिकानुसार (दाण्याच्या आकारानुसार) चाळणी वापरली जाते.
  • पंखा ः पंखा हा चाळणीखाली बसविलेला असतो. यांच्या साह्याने दाण्यापासून भुसा वेगळा केला जातो.

मळणी यंत्राची कार्यपद्धती
मळणी यंत्रातील सिलेंडर आणि पंखा एकाच वेळी ट्रॅक्‍टर, इंजिन, पॉवर टिलर किंवा इलेक्‍ट्रिक मोटारच्या शक्तीचा वापर करून फिरवले जातात. कणसे किंवा ओंब्या जेव्हा वेगाने फिरणाऱ्या सिलेंडर आणि स्थिर ड्रममध्ये येतात तेव्हा घर्षणामुळे दाणे वेगळे  होऊन चाळणी पडतात आणि पंख्याच्या साह्याने भुसा वेगळा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे स्थिर ड्रम व सिलेंडर यांच्यातील अंतर पिकानुसार नियंत्रित करावे, त्यामुळे कार्यक्षमता वाढते.

वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४
(कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव)
मळणी यंत्राची रचना

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...
सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...
कांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...
मका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...
मळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...
योग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...
घरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...
तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...
गुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...
डेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची...जगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून...
ट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची...मजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह...
इलेक्ट्रीक ट्रॅक्टरमध्य फ्रान्स येथील ॲलेक्झांड्रे प्रेवॉल्ट (वय ३०...
ताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटोतुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील...
दर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...
जमीन व्यवस्थापनातून जागतिक तापमानवाढीचा...कर्बवायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जमिनीच्या...
योग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापरपिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून...नेदरलॅंड येथील पिएट जॅन थिबाऊडीअर (वय ३१ वर्षे)...
ड्रॅगन फ्रूटपासून आरोग्यवर्धक जेली, जॅम...कमी शर्करा असलेल्या फळांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे...
काकडीच्या फुलांचा खाद्यपदार्थ...खाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवेगळ्या...