Agriculture story in marathi, useful equipments for flower and vegetable harvesting | Agrowon

फुले, भाज्या काढणीसाठी सुरक्षित साधने
डॉ. जयश्री झेंड
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

विविध फुलांची किंवा भाज्यांची तोडणी करताना काटे, वाळलेल्या फांद्यांमुळे हाताला इजा होण्याची शक्यता असते. फुले, भाज्या तोडण्याचे काम सुकर जावे यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाने काही बॅग अाणि हातमोजे विकसित केले अाहेत.

फूलशेतीसाठी उपयुक्त बॅग

१) फुलेरी

विविध फुलांची किंवा भाज्यांची तोडणी करताना काटे, वाळलेल्या फांद्यांमुळे हाताला इजा होण्याची शक्यता असते. फुले, भाज्या तोडण्याचे काम सुकर जावे यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाने काही बॅग अाणि हातमोजे विकसित केले अाहेत.

फूलशेतीसाठी उपयुक्त बॅग

१) फुलेरी

  • सुटा व गट्टी गुलाबांची तोडणी करण्यासाठी उपयुक्त.
  • तोडलेल्या फुलांचा भार पूर्णपणे पाठीवर येतो.
  • फुले अलगद राहतात अाणि कामगाराला झाडांमधून सहजपणे फिरता येते.
  • दोन्ही हाताने काम करता येते. त्यामुळे कामाची गती वाढते.
  • बास्केटला झाडाच्या फांद्या व काटे अडकत नाहीत.

२) गाैरी

  • सुटा गुलाब तोडण्यासाठी उपयुक्त.
  • सुती ताडपत्रीच्या बॅगेला काटे अडकून बॅग फाटत नाही.
  • बॅगेचे तोंड उघडे असल्यामुळे तोडलेली फुले जमा करणे सोपे जाते. कापडी हॅंडलमुळे बॅग रिकामी करणे सोपे जाते.
  • स्थानिक कारागीर तयार करू शकतो.

३) टीकाई

  • बॅगेचे तोंड उघडे असल्यामुळे कोणतीही फुले साठवणे सोपे जाते.
  • बॅग टार्पोलीनची असल्यामुळे फुलांचा अोलसरपणा कपड्यांना लागत नाही.
  • बॅग खालच्या बाजूला उघडते त्यामुळे रिकामी करण्यास सोपी.

४) सोनाई

  • झेंडू फुलांची तोडणी जलद होते.
  • ५ ते ६ किलोची क्षमता.
  • बॅग खालच्या बाजूला उघडते त्यामुळे रिकामी करण्यास सोपी.

भाजी काढणी सोपी करतील जनाई हातमोजे

  • लांब हातमोज्यामुळे संपूर्ण हाताचे काटे, लव व किडे यापासून संरक्षण होते.
  • काम जलद गतीने होते.
  • बेल्ट असल्यामुळे मोजा कोणत्याही हाताला सहज बसतो.
  • शिवण्यास अाणि धुण्यास अतीशय सोपा.
  • वांगी, भेंडी, गवार, सोयाबीन, हरभरा, करडई कापणी, मळणीसाठी अतिशय उपयुक्त.

संपर्क ः डॉ. जयश्री झेंड, ९४२३४४४८१९
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प गृहविज्ञान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
छोट्या छोट्या तंत्रांनी शेती झाली सुलभ शेतीसमोरील प्रश्‍न वाढत असतानाच नवे तंत्रज्ञान...
बटाट्यातील शर्करेचे प्रमाण तपासण्याची...सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने...
अवघ्या ३०० रुपयांत बनविले हरभरा शेंडे...एक एकर हरभरा खुडणीसाठी पाच ते सहा मजुरांची...
अननसाच्या टाकाऊ सालीपासून पर्यावरणपूरक...अननस खाल्ल्यानंतर त्याची साल सहसा फेकून दिली जाते...
उष्ण हवेसाठी वापरा ‘सोलर एयर हिटर`सोलर एयर हिटर यंत्रमेमुळे सर्वसाधारण तापमानाच्या...
मशागतीपासून मळणीपर्यंतचे श्रम...मजूरटंचाई हीच शेतीतील आजची सर्वांत मोठी गंभीर...
दुधाची टिकवण क्षमता वाढीसाठी अत्याधुनिक...स्पोअर्स आणि जिवाणूंमुळे दूध लवकर खराब होते. उष्ण...
सुधारित बायोगॅस सयंत्र ठरते फायदेशीरसामान्य रचना असलेल्या सयंत्राच्या तुलनेत ताज्या...
पखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘...मालेगाव (ता. जि. वाशीम) येथील विनोद पखाले व...
सातत्यपूर्ण प्रयोगातून शेती जाईल...शेतीमध्ये समस्या खूप आहेत. त्यावर मात करण्यासाठी...
सोलर टनेल ड्रायरचा वापर ठरतो फायदेशीरसोलर टनेल ड्रायर हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे...
पोल्ट्री वीर्यपोल्ट्री विरळकांमुळे...पोल्ट्री पक्ष्यांचे वीर्य हे तीव्र असून, त्यांचे...
महिलांचे कष्ट कमी करणारे मका सोलणी यंत्रमक्याची सोलणी करणे तसे कष्टप्रद काम असते. हे काम...
महिलाबचत गटाकडून कापूस ते वस्त्रनिर्मितीकापूस हे विदर्भातील मुख्य पीक; पण त्यावर...
घरगुती प्रक्रियेतून बेलफळापासून बनवा...बेल झाड औषधी असून, घरगुती पातळीवर विविध...
धान्य वहनासाठी न्यूमॅटिक तंत्रावरील...तंजावर (तमिळनाडू) येथील भारतीय अन्नप्रक्रिया...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
सुधारित यंत्रामुळे वाढेल उत्पादनांची...वर्षभर वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पादन आपल्या...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
तंत्र भस्मीकरणाचे...भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात...