agricuture news in marathi, Center increases 14 percent import duty on palm oil | Agrowon

पाम तेलाच्या आयातशुल्कात १४ टक्क्यांनी वाढ
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

नवी दिल्ली : सोयाबीन आदी तेलबियांच्या दरात सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारने पाम तेलाच्या आयात शुल्कात १४ टक्के वाढ केली आहे. आता पाम तेल आयात शुल्क ३० टक्क्यांवरून ४४ टक्के झाले आहे. तसेच रिफाइंड ब्लिच्ड आणि अशुद्ध पाल्मोलीनचे आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ५४ टक्के झाले आहे. भारत हा जगात पाम तेल आयात करणार सर्वांता मोठा देश आहे.  या निर्णयाने सोयाबीन दरातील घसरण रोखणे आणि सुधारणा होणे अपेक्षित आहे.

नवी दिल्ली : सोयाबीन आदी तेलबियांच्या दरात सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारने पाम तेलाच्या आयात शुल्कात १४ टक्के वाढ केली आहे. आता पाम तेल आयात शुल्क ३० टक्क्यांवरून ४४ टक्के झाले आहे. तसेच रिफाइंड ब्लिच्ड आणि अशुद्ध पाल्मोलीनचे आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ५४ टक्के झाले आहे. भारत हा जगात पाम तेल आयात करणार सर्वांता मोठा देश आहे.  या निर्णयाने सोयाबीन दरातील घसरण रोखणे आणि सुधारणा होणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी (ता.१) प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून ही माहिती मिळाली. या आधी क्रूड पाम तेल आणि क्रूड पाल्मोलीनच्या आयातीवर ३० टक्के शुल्क होते. त्यात आता १४ टक्के वाढ झाल्याने क्रूड पाम तेल आणि क्रूड पाल्मोलीनचे आयात शुल्क ४४ टक्के झाले आहे. तसेच रिफाइंड ब्लिच्ड आणि अशुद्ध पाल्मोलीनचे आयात शुल्क ४० टक्के होते. त्याच्या आयात शुल्कातही १४ टक्के वाढ होऊन आता आयात शुल्क ५४ टक्के झाले आहे.

केंद्र सरकारने पाम तेलाच्या आयात शुल्कात आॅगस्ट महिन्यापासून तीन वेळा वाढ केली आहे. मागील वाढ ही नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली होती. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी या आधीच गहू, साखर, कडधान्य आणि तेलबियांच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
लातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...
जळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव  ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...
विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...
मॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...
विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...
‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...
कृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...
‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...
मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...