agricu;ture news in marathi, rain possibilities in kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

पुणे: कोकण आणि मध्य महाराष्ट्र ते अमदाबाद यादरम्यान चक्रीकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती उत्तरेकडे सरकणार असून, माॅन्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजराच्या दक्षिण भागात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे: कोकण आणि मध्य महाराष्ट्र ते अमदाबाद यादरम्यान चक्रीकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती उत्तरेकडे सरकणार असून, माॅन्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजराच्या दक्षिण भागात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

सध्या ओडिशा आणि परिसर, छत्तीसगडचा उत्तर भाग आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ३.६ आणि ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या परिसर व गुजरातच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे येत्या रविवार (ता. २) पासून कोकणसह, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होईल.  गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे ७० मिलिमीटर, तर कुडाळ, मुलदे येथे ५० मिलिमीटर पाऊस पडला. तसेच कोयना, दावडी, शिरगाव, ताम्हिणी, अंबोणे, डुंगरवाडी या घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. 

गुरुवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः
कोकण ः कणकवली ७०, कुडाळ, मुलदे ५०, देवगड, सावंतवाडी, सुधागड, पाली ४०, राजापूर, वैभववाडी, वाल्पोई ३०, मालवण, मडगाव, संगमेश्वर देवरूख, वेंगुर्ला २०, दोडामार्ग, गुहागर, लांजा, म्हापसा, म्हसळा, पोलादपूर, रत्नागिरी, ठाणे १०,
मध्य महाराष्ट्र ः राधानगरी ४०, चंदगड, महाबळेश्वर ३०, एरंडोल, गगनबावडा, शाहूवाडी २०, आजरा, धरणगाव, गारगोटी, कागल, कोल्हापूर, मंगळवेढा, शहादा १०
विदर्भ ः आमगाव, वर्धा ३०, अहिरी २०, एटापल्ली, गोंदिया, हिंगणा, सालेकसा, सेलू, तिरोरा १०

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...