अॅग्रोगाईड | Agrowon

अॅग्रोगाईड

शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार मिसळा गाळमाती
शुक्रवार, 15 मार्च 2019

हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीमध्ये गाळमाती वापरण्यास प्राधान्य द्यावे. गाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळमाती वापरण्याची मात्रा निश्चित करावी. त्यामुळे गाळमातीचा कार्यक्षम वापर करता येईल.

टॅग्स

शास्त्रीय पद्धतीनेच व्हावेत जल संधारणाचे उपाय
शुक्रवार, 15 मार्च 2019

गावातील पाण्याचे स्रोत ज्या भागात आहेत, त्या प्रवाहाच्या वरच्या भागात योग्य जागा बघून पाझर तलाव केला तर नक्की फायदा होतो. समतल चर आपण कुठे घेतो, तिथे पाऊस कसा आणि किती आहे, माती कशी आहे, इत्यादी गोष्टींचा विचार करावा. याचबरोबरीने नदी खोलीकरण, वनराई बंधाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.

पाझर तलाव

फोटो गॅलरी

कोरडवाहू शेतीतील समस्या जाणून शाश्वततेसाठी प्रयोग
गुरुवार, 14 मार्च 2019

राज्यात एकूण शेत जमिनीपैकी १८ टक्के जमीन बागायत तर ८२ टक्के जमीन कोरडवाहू आहे. आणखी कमाल पाटबंधारे सुविधा, पाणलोट विकास, जलसंधारणाच्या सोयी यातून बागायती शेती २५ टक्‍क्‍यांपर्यंत पोचू शकेल. दर दहा वर्षांत एखादे साल दुष्काळी तर २-३ वर्षे गरजेपेक्षा कमी, २-३ वर्षे सर्वसाधारण व २-३ वर्षे बऱ्यापैकी पाऊसमान राहते. यातील सर्वसाधारण आणि बऱ्यापैकी पाऊसमानाच्या वर्षात बऱ्यापैकी उत्पादन मिळाले तरीही अन्य वर्षामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्ण विस्कटते.

कृषी सल्ला : ऊस, मका, भुईमूग, बाजरी, डाळिंब, आंबा, भाजीपाला
गुरुवार, 14 मार्च 2019

      ऊस    

      ऊस    

टॅग्स

कांदा व लसूण व्यवस्थापन सल्ला
गुरुवार, 14 मार्च 2019

रांगडा कांद्याची काढणी झालेली असून, रब्बी कांद्याची आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याची रोपे शेतात उभी आहेत. अनेक ठिकाणी लसूण काढणीला आला असेल. अशा परिस्थितीत पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.  

रब्बी कांदा

बंधाऱ्यांची परिस्थिती अन् परिणाम
मंगळवार, 5 मार्च 2019

सध्या जलसंधारण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे आणि शेततळी येतात. आजच्या लेखात आपण या जलसंधारण उपायाच्या मागे असलेला विचार आणि त्याच्या सध्या दिसणाऱ्या परिणामाची स्थिती काय आहे, ते पाहणार आहोत.

सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त
रविवार, 24 फेब्रुवारी 2019
 • स्थानिक नाव    : काळी अळू          
 • शास्त्रीय नाव    : Colocasia esculenta (L.) Schott       
 • इंग्रजी नाव     : Eddo, Kalo, Taro, Wild taro, Dasheen, Taro,  Dasheen/ Eddo Cocoyam, Cocoyam       
 • संस्कृत नाव     : अलुकम, कच्छी, आलुकी, अलुपम        
 • कुळ    : Araceae       
 • उपयोगी भाग    : कोवळी पाने, कोवळे देठ, कंद        
 • उपलब्धीचा काळ    : कोवळी पाने -जुलै-सप्टेंबर, कंद-नोव्हेंबर- जानेवारी        
 • आढळ    : परसबाग, माळरान          
 • झाडाचा प्रकार    : झुडूप          
 • अभिवृद्धी     : कंद        

उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रण
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

उन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

पाने पोखरणारी अळी ः
लहान अळ्या पानाच्या आत शिरून, वरील पापुद्रा सलग ठेवून आतील हरीतद्रव्य खात नागमोडी मार्गाने पुढे सरकतात. प्रादुर्भावग्रस्त पाने दुरून चमकतात. पाने वाकडी तिकडी होतात आणि वाळतात.

उपाययोजना : फवारणी प्रतिलिटर पाणी
डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि.ली किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.४ ते ०.६ मि.ली किंवा क्विनालफाॅस (२५ टक्के प्रवाही) २ मि.ली.

लागवड उन्हाळी तिळाची...
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन टी-११ या जातींची निवड करावी. पेरणी लवकरात लवकर पाभारीने ३० सें.मी. अंतरावर करावी. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

ती ळ लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी
जमीन निवडावी. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली तयार करावी. उभी, आडवी वखरणी करावी. शेवटच्या वखरणीच्या वेळेस कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. जमीन चांगली भुसभुशीत करून पठाल फिरवून पेरणी करावी.

उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही ओळखले जाते. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकरित्या पानातील हिरवा भाग कुरतडून खातात. पाने जाळीदार होतात आणि लांबूनच दृष्टीस पडतात. मोठ्या झालेल्या अळ्या स्वतंत्रपणे फिरतात. त्या फुलांचेही नुकसान करतात.

उपाययोजना
शेतातील अंडीपूंज असलेली पाने तसेच जाळीदार पाने त्यावरील असंख्य अळ्यासकट गोळा करून नाश करावा.
प्रकाष सापळ्याचा वापर करावा.
फवारणी प्रतिलिटर पाणी मिथोमील (४० टक्के) १.५ मिली किंवा क्विनाॅलफाॅस (२५ टक्के ए एफ) १.८ मिली