agrowon marathi special news regarding water conservation in Manpadale village, Dist. Kolhapur | Agrowon

मनपाडळेच्या श्रमदानाला अनेकांचे हात
राजकुमार चौगुले
गुरुवार, 21 जून 2018

घुणकी, जि. कोल्हापूर : मनपाडळे गावातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी गावकरी एकवटले आहेत. विविध संस्था, घटकांच्या माध्यमातून आतापर्यंत ६५ हून अधिक नवीन बंधारे, १००हून अधिक चरांची खोदाई झाली आहे. १५ मेपासून मनपाडळेच्या डोंगरात साडेतीनशे एकरात जल, मृद संधारणाची कामे सुरू आहेत. लोकसहभागातून ४४० सलग समतल चर, ९० मातीचे बांध तयार करण्यात आले आहेत.

घुणकी, जि. कोल्हापूर : मनपाडळे गावातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी गावकरी एकवटले आहेत. विविध संस्था, घटकांच्या माध्यमातून आतापर्यंत ६५ हून अधिक नवीन बंधारे, १००हून अधिक चरांची खोदाई झाली आहे. १५ मेपासून मनपाडळेच्या डोंगरात साडेतीनशे एकरात जल, मृद संधारणाची कामे सुरू आहेत. लोकसहभागातून ४४० सलग समतल चर, ९० मातीचे बांध तयार करण्यात आले आहेत.

गावाचे सुपुत्र आयएफएस अधिकारी संदीप सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने जल, मृद संधारणाची चळवळ सुरू झाली. सूर्यवंशी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून गावाला जलसंधारणातून स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला. त्यांच्या प्रेरणेने उपसरपंच रायबाराजे शिंदे, जयदीप सूर्यवंशी यांनी युवकांना संघटित करून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन केले. गावकऱ्यांच्या बरोबरीने पंचायत समितीचे डॉ. प्रदीप पाटील, अशोकराव माने ग्रुपचे अध्यक्ष विजयसिंह माने, उद्योजक अनिल नानिवडेकर, राहुल माने यांनी जलमृद संधारणाच्या कामाला मदत केली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध संस्थांचे सदस्य गावकऱ्यांच्या साथीने श्रमदानात सहभागी झाले आहेत.
 

इतर ग्रामविकास
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
पाणी, स्वच्छता, विजेसह कुरुंदवाडीत...हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
कृष्णाकाठच्या वडगाव हवेलीने हळदीतून...कृष्णाकाठ परिसरातील बागायती गाव म्हणून कऱ्हाड...
सांडपाण्यावर जगवणार दोन हजार झाडेनगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार...
माळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा... पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (...
प्रयोगशील शेतीला शंकरवाडीने दिला दुग्ध...लातूर जिल्ह्यातील चापोली गट ग्रामपंचायतीमधील...
पेढा, बासुंदी, खव्यासाठी प्रसिद्ध...यवतमाळ जिल्हयातील वटबोरी हे दुग्धव्यवसाय व...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...
एकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...
राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...
दुष्काळ हटविण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम...राज्यातील पाऊसमान कमी होत असून सातत्याने दुष्काळ...
पायाभूत सुविधांच्या बळावर ...हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांपासून प्रेरणा...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
प्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....