agrowon news in marathi, AIMA followup for remove agri equipment form DBT, Maharashtra | Agrowon

‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा पाठपुरावा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

पुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, कृषी आयुक्तालयात देखील पत्रव्यवहार सुरू आहे, असे अॅग्रीकल्चर इम्प्लिमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनने (आयमा) स्पष्ट केले आहे. 

पुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, कृषी आयुक्तालयात देखील पत्रव्यवहार सुरू आहे, असे अॅग्रीकल्चर इम्प्लिमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनने (आयमा) स्पष्ट केले आहे. 

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी; तसेच विविध गटांतील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध अनुदानांतून ५० टक्के ते १०० टक्के अनुदानावर औजारे दिली जात होती. त्यासाठी कृषी उद्योग महामंडळ गेल्या काही वर्षांपासून काम करीत होते. मात्र, आता थेट बॅंकेत अनुदान जमा करण्याची पद्धत आल्यामुळे औजारांची खरेदी केली जात नाही. त्यामुळे डीबीटीतून सुधारित औजारांना वगळावे, असे आयमाने म्हटले आहे. 

''आयमा''चे सचिव रणजित जाधव म्हणाले की, औजारांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची आवश्यकता आहे. तसेच, ट्रॅक्टर व रोटरच्या तुलनेत औजारांना किती अनुदान द्यायचे, याचेदेखील निकष ठरविण्यात यावेत. औजारांना तपासणी अहवाल सक्तीचा केला असला तरी अहवाल वेळेत मिळत नसल्याने उत्पादकांचे नुकसान होते. 

डीबीटीमुळे निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण वाढले असून, ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीची अवजारे वगळण्यासाठी कृषी मंत्रालयाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत पुन्हा कृषिमंत्र्यांना भेटून आमच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही श्री.जाधव म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...