agrowon news in marathi, decrease in edible oil import, Maharashtra | Agrowon

खाद्यतेलांच्या आयात मूल्यात घट
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

नवी दिल्ली : केंद्राने सर्व खाद्यतेलांच्या आयात मूल्यात प्रतिटन दोन रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत घट केली आहे. शिकागो बेंचमार्क आॅफ ट्रेडमध्ये सोयाबीनच्या फ्युचर व्यापारात महिन्यात ७ टक्के घट झाल्याने खाद्यतेलांच्या आयात मूल्यात घट केली आहे. केंद्राने रिफाइंड, ब्लिच्ड आणि गंधविरहित पामोलिन आणि कच्चे पामोलिन तेलाच्या आयात मूल्यात २७ डॉलरची घट करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्राने सर्व खाद्यतेलांच्या आयात मूल्यात प्रतिटन दोन रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत घट केली आहे. शिकागो बेंचमार्क आॅफ ट्रेडमध्ये सोयाबीनच्या फ्युचर व्यापारात महिन्यात ७ टक्के घट झाल्याने खाद्यतेलांच्या आयात मूल्यात घट केली आहे. केंद्राने रिफाइंड, ब्लिच्ड आणि गंधविरहित पामोलिन आणि कच्चे पामोलिन तेलाच्या आयात मूल्यात २७ डॉलरची घट करण्यात आली आहे.

आता रिफाइंड, ब्लिच्ड आणि गंधविरहित पामोलिन तेलावरील आयात मूल्य प्रतिटन ६४६ डॉलर आणि कच्चे पामोलीन तेलावरील आयात मूल्य प्रतिटन ६४३ डॉलरवर आले आहे. तसेच केंद्राने रिफाइंड, ब्लिच्ड आणि गंधविरहित पाम तेलाच्या आयात मूल्यात प्रतिटन ३० डॉलरची घट करून ६६४ डॉलर वरून ६३४ डॉलर केले आहे. कच्च्या पामतेलाच्या आयात मूल्यात प्रतिटन २६ डॉलरने घट करून ६४४ डॉलरवरून ६१८ डॉलर करण्यात आले आहे. 

कच्च्या सोयाबीन तेलाच्या आयात मूल्यात दोन डॉलरने घटविले असून ७५२ डॉलरवरून ७५० डॉलर करण्यात आले आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. भारत आयात करत असलेल्या खाद्यतेलात पाम तेलाचा वाटा सर्वांत जास्त आहे. पाम तेलाची आयात प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधून होते.
 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...