agrowon news in marathi, demand for admission entrace for agri deploma, Maharashtra | Agrowon

कृषी पदवीकाधारकांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 जुलै 2018

वर्धा ः कृषी पदवीकाधारक विद्यार्थ्यांना कृषी पदवीसाठी प्रवेश देण्याची तरतूद होती. परंतु, यावर्षी अद्याप त्या संदर्भाने निर्णय झाला नसल्याने पदवीकाधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्याची दखल घेत या संदर्भाने ऑनलाइन प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रणजीत कांबळे यांनी केली आहे. 

वर्धा ः कृषी पदवीकाधारक विद्यार्थ्यांना कृषी पदवीसाठी प्रवेश देण्याची तरतूद होती. परंतु, यावर्षी अद्याप त्या संदर्भाने निर्णय झाला नसल्याने पदवीकाधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्याची दखल घेत या संदर्भाने ऑनलाइन प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रणजीत कांबळे यांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी त्यांनी या संदर्भाने चर्चा केली. त्यांच्या नेतृत्वात नंतर पदवीकाधारक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना हे निवेदन पाठविण्यात येणार आहे. निवेदनानुसार, 23 जून रोजी डिप्लोमा अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला. दुसरीकडे कृषी पदवी अभ्यासक्रमाचे सत्र देखील सुरू होऊन बराच कालावधी लोटला आहे. असे असताना पदवीकाधारकांसाठीची ऑनलाइन प्रक्रिया अद्यापही राबविण्यात आली नाही. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संभ्रमावस्था असल्याने ती दूर करावी, अशी मागणी आहे.

या वेळी एनएसयुआयचे अध्यक्ष प्रतीक भोगे, देवळी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष विपीन राऊत, मनिष गंगमवार, अनूप बाळसराफ, विशाल कुहीते, पंकज वरभे, शुभम बानोडे, सौरभ लोहकरे उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...