agrowon news in marathi, dry weather possibilities till Wednesday, Maharashtra | Agrowon

राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामान
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 मे 2018

पुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात मात्र उन्हाचा चटका कायम अाहे. चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील पूर्वमोसमीचे ढग दूर झाल्याने बुधवारपर्यंत (ता. २३) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

पुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात मात्र उन्हाचा चटका कायम अाहे. चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील पूर्वमोसमीचे ढग दूर झाल्याने बुधवारपर्यंत (ता. २३) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक, साताऱ्याच्या तापमानात मोठी घट झाली होती. तर विदर्भात मात्र उन्हाची तीव्रता कायम असून, अकोला, ब्रह्मपुरी, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४४ अंशांच्या पुढे आहे. अरबी समुद्रात आलेले ‘सागर’ चक्रीवादळ शनिवारी रात्री उशीरा सोमालीयाच्या किनाऱ्याला धडकण्याचा शक्यता आहे. तर लक्षद्वीप अाणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत अाहेत. सोमवारी (ता.२१) या भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

शनिवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७, नगर ४१.८, जळगाव ४४.०, कोल्हापूर ३१.८, महाबळेश्वर २९.६, मालेगाव ४१.२, नाशिक ३७.८, सांगली ३३.१, सातारा ३६.७, मुंबई ३५.०, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३३.४, डहाणू ३६.४, आैरंगाबाद ४१.०, परभणी ४३.५, नांदेड ४२.५, अकोला ४४.६, अमरावती ४५.०, बुलडाणा ४१.०, ब्रह्मपुरी ४५.६, चंद्रपूर ४७.४, गोंदिया ४२.६, नागपूर ४५.५, वर्धा ४५.५, यवतमाळ ४४.५. 

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार?आज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...
उद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...
सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...
कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...
यवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...
पीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
खरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...
शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...
कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...
...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...
बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...
फळबागेतून माळरान झाले हिरवेगारमिरज शहरात वकिली करताना चंद्रशेखर शिवाजीराव...
चांगला निर्णय; पण उशिरानेच!बीटीबाबत बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण...
प्रवास त्रिशुळी नदीबरोबरचा‘नेपाळ’ हा दक्षिण आशियामधील चीन, भारत आणि...
खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविले;...नवी दिल्ली/पुणे : देशातील सोयाबीनसह तेलबिया...
पीककर्जप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचा...यवतमाळ/अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप...
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र...
आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढालपुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री...
‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा...पुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी...