agrowon news in marathi, farmers protest against Government through laughter yoga, Maharashtra | Agrowon

हास्य योगाद्वारे सरकारचा निषेध
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

नागपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा अभिनव पद्धतीने निषेध करीत शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.२१) हास्य योग आंदोलन केले. कळमणा बाजार समिती परिसरात जागतिक योग दिनाला हे आंदोलन करण्यात आले. 

नागपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा अभिनव पद्धतीने निषेध करीत शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.२१) हास्य योग आंदोलन केले. कळमणा बाजार समिती परिसरात जागतिक योग दिनाला हे आंदोलन करण्यात आले. 

गुरुवारी देशभरात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. नागपुरात मात्र संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात कळमना बाजारात शेतकऱ्यांनी हास्य योग करीत शासनाचा निषेध केला. निवडणुकीच्या आधी पिकाला हमीभाव देऊ, उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देऊ, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करू, सातबारा कोरा करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे आश्वासन देण्यात आले. यातील ऐकाही आश्वासनाची पूर्तता सरकारला करता आला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप होता.

आतापर्यंत ३०-४० टक्के पीककर्ज ही वाटप नाही. अच्छे दिन म्हणता म्हणता शेतकऱ्यांना सर्वात वाइट दिवस आले आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झालेली आहे. उत्पादन खर्च ही निघणे अशक्य झाले आहे. याचाच निषेध म्हणून कळमना बाजारात शेतकऱ्यांनी हास्य योगा केला. या वेळी संजय सत्येकार, भगवानदास यादव, नारायण ठाकरे, आशीष पाटील, राजू गुडधे, ज्ञानेश्वर चकोले, विष्णू आगाशे, सचिन वानखेडे आदी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...