अॅग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील चौथे बक्षीस विजेते जाहीर

स्मार्ट अचिव्हर
स्मार्ट अचिव्हर

पुणे : राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘अॅग्रोवन स्मार्ट अचिव्हर्स स्पर्धे’ला उदंड प्रतिसाद मिळाला होता. ‘अॅग्रोवन’ आयोजित आणि पृथ्वी अॅकॅडमी प्रायोजित या स्पर्धेत राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या योजनेची सोडत २७ जून रोजी ‘अॅग्रोवन’च्या पुणे कार्यालयात काढण्यात आली. पहिल्या तीन क्रमांकांच्या बक्षीस विजेत्यांची यादी याआधीच जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना १००० रुपये किमतीचे बक्षिस देण्यात येणार आहे. 

चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे ः

  • वर्षा विष्णू चौरे, नाव्हा रोड, देवमूर्ती, जालना
  • आचल चव्हाण कुतारमारे, रा. वरोरा, जि. चंद्रपूर
  • जयदीप भागवत पाटील, मु.पो. वाफळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर
  • धोत्रे मुंकुद भास्कर, मु.पो. बनेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली
  • बालाजी केशवराव चौधरी, मथुरानगर, परभणी,
  • मयूरी आनंता पाटील, मु. पिळंझे बु., पो. अनगाव, ता. भिवंडी
  • ऋषिकेश संतोष वानरे, पिंपरी, जि. पुणे
  • स्नेहल श्री. पोकळे, मु.पो. ब्राह्मणवाडा थडी, जि. अमरावती
  • स्वाती अरुण बोरजे, क्वा. नं. /, एसआरपीएफ, नागपूर
  • संकेत अ. गायकवाड , वृंदावननगर, अडगाव, नाशिक
  • जोशी गौरव गोविंद, मु.पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली
  • केतन तुळशीराम मोरे, मु.पो. झारखैर, पो. कोंढले, ता. वाडा, जि. पालघर
  • सानप अमोल उद्धवराव, सा., डिसेंट होस्टेल, तेलगाव नाका, बीड
  • प्रिया साहेबराव दारोकर, ब्राह्मणवाडा, थडी, ता. चांदूर बाजार, अमरावती
  • ओम सचिन गाडेकर, मु.पो. भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर
  • कादिर अस्लम पटेल, हडपसर, जि. पुणे
  • धनंजय ज्ञानेश्वर खापरे, मु.पो. पिंपरी (पूर्णा)
  • प्रियंका महादेवराव ढोरे, तिरुपतीनगर, कठोरा रोड, अमरावती
  • अनिल शिवलाल किरणापुरे, मु.पो. लवारी, ता. साकोली, जि. भंडारा,
  • संतोष लक्ष्मण साळुंखे, मु.पो. नागठाणे, ता. जि. सातारा
  • केदार उन्मेषराव चेके, मु.पो. मुळावा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ
  • शिवम प्रशांत पडघन, पुरुषोत्तमनगर, अकोला रोड, अमरावती
  • प्रसाद अतुल नातकर, मु.पो. गोंदेगाव, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद
  • कुणाल दत्तात्रेय केतकर, विद्यानगर सौदापूर, कराड, जि. सातारा
  • शुभागी राजगोंडा पाटील, एतवडे बु., ता. वाळवा, जि. सांगली
  • गीतांजली हरिपाल कोकाटे, नारायण कॅालनी, काकडे प्लाॅट, जि. उस्मानाबाद
  • आरती संतोषकुमार कुहाडे (जैन), धर्माबाद, जि. नांदेड
  • सौरभ हिरामण दडमल, शेडेगाव, पो. खडसंगी, जि. चंद्रपूर
  • बाबासाहेब अरविंद कांबळे, विवेकानंदनगर, जुना पेडगाव, जि. परभणी
  • दिगंबर संजय घाडगे, मु.पो. कमिटी, ता. जि. सातारा,
  • किशोर मनोहर पाटील, मु.पो. विदगाव, ता. जि. जळगाव
  • प्रेरित राजेश मढवी, अजून टावर, नौपाडा ठाणे,
  • करण दिलीपरावजी पडोके, मु.पो. वलनी, ता. जि. नागपूर
  • संदीपान महादेव नालपे, मु.पो. नांदूरघाट, ता. केज, जि. बीड
  • परेश तुकाराम आघाणे, मु. गवाळी, पो. म्हसा, ता. मुरवाड, जि. ठाणे
  • नीलेश राजाराम जगदाळे, मु.पो. पदमाळे , ता. मिरज, जि. सांगली
  • मोहिनी रमेश भाकरे, आरमोरी रोड, गडचिरोली
  • रासकर शुभम शंकर, राजहंस बिल्डिंग , ए विंग धात्रक फाटा, आडगाव, नाशिक
  • रणजित संजय चव्हाण, मु.पो. वाफळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर
  • नीला नंदकुमार ताम्हणकर, अ, धनतेज, उत्तरशिवाजीनगर, सांगली
  • प्रीती रवींद्र पाटील, मु.पो. बोलवाड, ता. मिरज, जि. सांगली
  • मनोज कैलास महाले, मु.पो. वर्शी, ता. शिंदखेडा, जि. धुळे
  • रोहिणी गजानन सरनाईक, मु. घोटा पो. हरळ, ता. रिसोड, जि. वाशीम
  • अपूर्वा जयंत टोपे, सॅंडविक कॉलनी, दिघी रोड, भोसरी, जि. पुणे
  • नागेश संपतराव घाटगे, मु.पो. बुध, ता. खटाव जि. सातारा
  • गजानन भारत मगर, मु. पिंपरखेड, ता. जि. हिंगोली
  • पवन शि. सगणे, मु. निंभारी पो. असदपूर, ता. अचलपूर, अमरावती
  • सुलोचना वसंत कलंबरकर, शारदानगर, नांदेड
  • कृष्णा संभाजी कोलटे, मु.पो. कोळवाडी, पो. वारणी, ता. शिरूर, जि. बीड
  • मिरगे धोंडिबा विठ्ठल, मु.पो. वाटुर फाटा, ता. परतुर, जि. जालना
  • भाग्यश्री सुनील साळवे, गाडगेबाबानगर, जयभीम बिल्डिंग पाचोरा, जि. जळगाव
  • काळे प्रदीप सोपान, मांडवा, ता. अंबाजोगाई, जि. बीड
  • हेमंत पंडित चावरे, मु.पो. बळीरामपूर, ता. जि. नांदेड
  • शुभम रवींद्र चौधरी, मु.पो. अहिरवाडी, ता. रावेर, जि. जळगाव
  • सुनील संतदास सहारे, मु.पो. बाह्मणी, ता. जि. गडचिरोली,
  • अश्विनी अण्णासाहेब पाटील, शिरगुप्पी, ता. अथणी, जि. बेळगाव
  • ऋषिकेश रमेश यादव, मु.पो. तुंग, ता. मिरज, जि. सांगली
  • डॉ. अनिल राजाराम कारळे, आर्कग्लोरी, महादेवनगर, हडपसर, जि. पुणे
  • पूजा भाऊसाहेब नरवडे, जगदीश नगर, पहाडसिंगपुरा, जि. औरंगाबाद
  • पूजा (योगिनी) अशोक जंगले, मु.पो. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे
  • प्रियंका राजाराम गायकवाड, मु.पो. कोगनोळी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव
  • अश्विनी नितीनराव डाखोरे, बोभाटे ले आऊट, सिंदी मेघे, वर्धा
  • राजोळे वर्षा शरद, मु.पो. खडक माळेगाव, ता. निफाड, जि. नाशिक
  • प्रतीक मोहन कांबळे, मु.पो. शिराळा, जि. सांगली
  • संदीप जिजाभाऊ शिंदे, मु. वाळुंजवाडी, पो. लांडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
  • बोरसे नीलम बळवंत, मु.पो. डांग सौंदाणे, ता. सटाणा, जि. नाशिक,
  • रहिम हुसेन गवली, गवलीपुरा, अंबाजोगाई, जि. बीड
  • विशाल गंभीर पाटील, मु.पो. पाष्टे ता. शिंदखेडा, जि. धुळे
  • शीतल रा. वसे, मु.पो. आडगाव, ता. तेहारा, जि. अकोला,
  • रेश्मा जनार्दन कापसे, रा. मोताळा, जि. बुलडाणा,
  • नूतन प्रकाश काळे, महालक्ष्मी कॉलनी, अकोले, अहमदनगर
  • शिबा हमीद शेख, गुजर कोल्ड्रिंक, मंडई, पुणे,
  • आकाश पुंडलिक दिवटे, सार्थक अपार्टमेंट, सरडेबाग, शिवणे, पुणे
  • खोमणे ज्ञानेश्वर श्रीमंतराव, मु.पो. खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर
  • विक्रांत कृष्णा काणेकर, के.पी. इंचलकरंजी, सांगली,
  • अहिरे राहुल ईश्वर, रा. कासली, ता. जामनेर, जि. जळगाव
  • प्रियंका रमेश शेलकर, मिनी एमआयडीसी, नांदुरा, बुलडाणा
  • पाटील ऋषिकेश राजेंद्र, मु.पो. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे
  • तेजस विष्णुपंत शेळके, मु.पो. कपिलेश्वर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
  • विनायक चंद्रभान मापारी, मु.पो. बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे
  • शिवलिंग बाबाराव तोडकर, मु.पो. येळी, ता. जि. हिंगोली
  • कु. मोहिनी गुजाळ , गुजाळवाडी, संगमनेर, जि. अहमदनगर
  • महेंद्र खंडु गोरे, मु. नांदुर, टिळकनगर, अहमदनगर
  • दीपा सुरेशराव सायरे, नेहरूनगर, घाटंजी, जि. यवतमाळ
  • गायत्री प्रदीप पवार, शनिपेठ चंदनवाडी, जळगाव
  • राजश्री शशिकांत पाटील, तुलसीनगर, जि. बुलडाणा
  • तारा महादेव दिवेकर, सरोज साईक्स एक्स्टेंशन, कोल्हापूर
  • अाश्विनी जगन्नाथ कावळे, मु.पो. चिंचोली, ता. जि. लातूर
  • सूरज ज्ञानेश्वर कदम, मु. हिवरगाव, पो. डोंगरगाव, अकोले
  • सायली सतीश गायकवाड, शिवाजीनगर, नेवरी रोड, विटा, जि. सांगली
  • वैभव विजयराव निवल, गांधी चौक, पुनगाव, जि. वर्धा
  • पूर्वेश प्रमोद कोरे, मु. पाहुणगाव, पो. ओपारा, ता. लाखांदुर, जि. भंडारा
  • थोरात सचिंद्र दादाराव, मु. पो. मंजरथ, ता. माजलगाव, जी. बीड
  • रमेश दत्तात्रेय थोरे, मु.पो. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी
  • नलिनी रामदास गजभिये, मु.पो. पिंपळगाव कोहळी, ता. लाखांदुर, जि. भंडारा
  • वाक वैशाली भगवान, अशोकनगर, सातपूर, जि. नाशिक
  • मनोहर परशराम कदम, मु.पो. कोराटे, ता. दिंडोरी जि. नाशिक
  • अक्षय रवींद्र लानजुळकर, साई मंदिरजवळ, दिघी, जि. पुणे
  • ज्योती रामकृष्ण जाधव, राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, शरदनगर, ता. वाडा, जि. पालघर
  • शुभांगी राजेंद्र वानखडे, यश कॉलनी, पुंडलिक बाबानगर, अमरावती
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com