agrowon news in marathi, gajanan maharaj palakhi prasthan, Maharashtra | Agrowon

‘श्रीं’ची पालखी मंगळवारी होणार पंढरपूरसाठी मार्गस्थ
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

शेगाव, जि. बुलडाणा ः पंढरपूर येथील अाषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज संस्थानची पालखी मंगळवारी (ता. १९) मार्गस्थ होत अाहे. श्री संत गजानन महाराजांचा पालखी सकाळी ७ वाजता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर सुरू होईल. पालखीसोबत हत्ती, घोडा, वारकरी, भजनी दिंड्या राहणार असून, सकाळी श्री क्षेत्र नागझरीकडे रवाना होईल.

शेगाव, जि. बुलडाणा ः पंढरपूर येथील अाषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज संस्थानची पालखी मंगळवारी (ता. १९) मार्गस्थ होत अाहे. श्री संत गजानन महाराजांचा पालखी सकाळी ७ वाजता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर सुरू होईल. पालखीसोबत हत्ती, घोडा, वारकरी, भजनी दिंड्या राहणार असून, सकाळी श्री क्षेत्र नागझरीकडे रवाना होईल.

पालखीचे नियोजन
२० जून - गायगाव, रात्री मुक्काम भौरद, २१ व २२ जून - अकोला, २३ जून - भरतपूर, रात्री मुक्काम वाडेगाव, २४ जून - रात्री मुक्काम पातूर, २५ जून - मेडशी, मुक्काम डव्हा, २६ जून - मालेगाव, मुक्काम शिरपूर जैन, २७ जून - चिंचाबा पेन, मुक्काम म्हसला पेन, २८ जून - किनखेडा, मुक्काम रिसोड, २९ जून - पान कन्हेरगाव, मुक्काम सेनगाव, ३० जून - श्रीक्षेत्र नरसी (नामदेव), मुक्काम डिग्रस, १ जुलै - श्री क्षेत्र औंढा नागनाथ, मुक्काम जवळा बाजार, २ जुलै - अडगाव रंजोबा - हट्टा, मुक्काम श्रीक्षेत्र त्रिधारा, ३ जुलै - परभणी, ४ जुलै - ब्राह्मणगाव, मुक्काम दैठणा, ५ जुलै - खळी, मुक्काम गंगाखेड, ६ जुलै - वडगाव (दादाहरी), मुक्काम परळी (थर्मल), ७ जुलै - परळी, मुक्काम परळी वैजनाथ, ८ जुलै - कन्हेरवाडी, मुक्काम अंबेजोगाई, ९ जुलै - लोखंडी सावरगाव, मुक्काम बोरी सावरगाव, १० जुलै - गोटेगाव, मुक्काम कळंब, ११ जुलै- गोविंदपूर, मुक्काम तेरणा साखर कारखाना, १२ जुलै - किनी, मुक्काम उपळा(माकडाचे), १३ जुलै - संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर (उस्मानाबाद), १४ जुलै - वडगाव सिद्धेश्वर, मुक्काम श्रीक्षेत्र तुळजापूर, १५ जुलै - सांगवी, मुक्काम उळे, १६ जुलै - सोलापूर, १७ जुलै - सोलापूर, १८ जुलै - सोलापूर, मुक्काम तिऱ्हे, १९ जुलै - कामती खु. (वाघोली), मुक्काम माचणूर, २० जुलै - ब्रह्मपुरी, मुक्काम श्रीक्षेत्र मंगळवेढा, २१ जुलै - श्रीक्षेत्र मंगळवेढा व रात्री श्रीक्षेत्र पंढरपूर येथे यात्रा काळात मुक्काम राहील.

पालखीचा परतीचा प्रवास २७ जुलैला सुरू होणार अाहे. मजल दरमजल करीत पालखी १७ अाॅगस्टला संतनगरी शेगावमध्ये दाखल होईल.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...