agrowon news in marathi, heat wave in vidrbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३ अंशांवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 27 मे 2018

पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातील तापमानात काहीशी वाढ झाली आहे. चंद्रपूर येथे पारा उच्चांकी ४६.३ अंशांवर, तर वर्धा येथे ४६.२ अंशांवर पाेचला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने रविवारपासून (ता. २७) कोकणात, तर सोमवारपासून (ता. २८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातील तापमानात काहीशी वाढ झाली आहे. चंद्रपूर येथे पारा उच्चांकी ४६.३ अंशांवर, तर वर्धा येथे ४६.२ अंशांवर पाेचला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने रविवारपासून (ता. २७) कोकणात, तर सोमवारपासून (ता. २८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

ढगाळ हवामान आणि जोरदार वाऱ्यामुळे दोन दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमी झाला होता. मात्र शनिवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्राच्या तापमानात १ ते २ अंशांची वाढ झाली. मालेगाव व जळगावमध्ये तापमान ४२ अंशांच्या पुढे होते. मराठवाड्यातील परभणी येथे उष्णतेची लाट आली असून, नांदेड 

येथे चटका वाढला आहे. विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे तापमान ४५ अंशांपेक्षा अधिक असल्याने उष्णतेची लाट होती. 

शनिवारी (ता. २६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.८, नगर ४१.६, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३६.०, महाबळेश्वर २९.७, मालेगाव ४२.४, नाशिक ३७.२, सांगली ३७.२, सातारा ३७.४, सोलापूर ४२.३, मुंबई ३३.८, अलिबाग ३२.८, रत्नागिरी ३४.४, डहाणू ३३.८, आैरंगाबाद ४१.२, परभणी ४५.५, नांदेड ४४.०, अकोला ४४.७, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४५.९, चंद्रपूर ४६.३, गोंदिया ४३.८, नागपूर ४५.७, वर्धा ४६.२, यवतमाळ ४५.५.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...