agrowon news in marathi, heavy rain in kokan, Maharashtra | Agrowon

कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे : कोकणात सुरू असलेल्या पावसाची मुसळधार थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शनिवारपर्यंत (ता. १४) कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता.११) कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : कोकणात सुरू असलेल्या पावसाची मुसळधार थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शनिवारपर्यंत (ता. १४) कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता.११) कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पालघरसह कोकणात पावसाची धुव्वाधार पावसाने दणका दिला; तर विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला. मात्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकणातील पालघर आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. वसई येथे २९९ मिलिमीटर, पालघर २९०, मांडवी २२९, अगशी २२४, निर्मल २४६, विरार २३५, मानिकपूर येथे २५९ मिलिमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

मंगळवारी (ता.१०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये- स्राेत कृषी विभाग)

कोकण : बलकूम १७३, भाइंदर २०३, मुंब्रा १२६, दहिसर १०३, बेलापूर १२२, कल्याण ११८, ठाकुरली १३९, खारबाव १६५, उल्हासनगर ११९, अंबरनाथ १०५, कुंभर्ली १०२, अलिबाग १०४, पोयनड १६५, किहीम १६०, सरल १२२, चरी १४६, रामरज १२२, पनवेल १८०, पवयंजे १३९, कर्नाळा १४५, मोराबी १३६, कर्जत १४१, नेरळ १४४, कडाव १३१, कळंब १३६, कशेले १२५, खालापूर चौक १५४, वाैशी १३४, खोपोली ११८, उरण १८८, काेपरोली १७९, जसई १९०, आटोने १४६, हमरापूर ११२, वाशी १३८, कसू १७२, कामरली १२४, महाड १८६, बिरवडी १३२, करंजवडी १२१, नाटे ११२, खारवली १२७, तुडील १२४, माणगाव १८३, इंदापूर १४०, गोरेगाव १४४, लोनेरे १४०, निझामपूर १७५, रोहा १९५, नागोठणे १५०, तळा १४५, मेंढा १७०, अंबोली १७६, वसई २९९, मांडवी २२९, अगशी २२४, निर्मल २४६, विरार २३५, मानिकपूर २५९, पालघर २९०, मनोर १३६, बोईसर १९१, सफला १८४, अगरवाडी १९६, तारापूर १९८, झरी १०७.

मध्य महाराष्ट्र : घोटावडे ४३, माले ७४, मुठे ४७, भोलावडे १०५, निगुडघर ४३, काले ६४, कार्ला ७२, खडकाळा ५९, लोणावळा १३६, वेल्हा ४७, हेळवाक ९६, मोरगिरी ४५, महाबळेश्‍वर १२४, पाचगणी १२८, तापोळा १३१, करंजफेन ७६, आंबा ९०, राधानगरी ८०, आवळी ४०, साळवण १०४, कडेगाव ५०, कराडवाडी ४५, चंदगड १२३, नारंगवाडी ५४, हेरे १०४.

विदर्भ : बुलडाणा : पणज ५५, अकोलखेड ५८, चिखलदरा ७७, टेंभूरसोंडा ५३, शिवणी ६२, तिवसा ५०, शेंदुर्जना ५१, वाठोदा ६३, राजुरा ६३, बटकुली ५६, मंगरूळ ५२, सावरगड ५०, कळंब ५४, पिंपळगाव ५१, सावरगाव ५४, जाडमोहा ६८, मेटिखेडा ५२, वणी १०२, राजूर ७७, भलार ७६, पुनवट ६०, शिंदोळा ८६, कायार ९५, रिसा ८८, शिरपूर ७४, मारेगाव १००, कुंभा ५०, बोटोनी ७६, झारी झामनी ७०, खडकडोह ७०, मुकुटबन १००, मथार्जुन ८३, शिबला ८०, पांढरकवडा ५२, चालबराडी १००, रुंजा ६६, घाटंजी ७०, वाढोणा ५४, वडकी ६०, करंजा ६७, सारवडी ६२, कन्नमवरग्राम ७९, आष्टी ९४, तळेगाव ५४, साहूर ६९, पुलगाव ८०, अंदोरी ५५, मोवाड ६२, मेंधळा ५०, सांगडी १०५, पालंदूर ५८, कामठा ६०, काट्टीपूर ६७, परसवाडा ७६, वरोरा ८७, माधेली ६५, भद्रावती ७०, नांदोरी ७८, धोडपेठ ६४, कोपर्णा ८८, गडचांदूर ६९. सावळी ७९, पाथरी ६२, विहाड ६२, पोंभुर्णा ६९, जेवती ७४, पाटण ७९, गडचिरोली ७४, पोरळा ६७, येवळी ७२, ब्राह्मणी ७०, पिसेवढथा ६८, चामोर्शी १०१, कुंघाडा ९७, आष्टी १०१, येनापूर ६२, सिरोंचा ५९, बामणी १२८, पेंटीपका ५८, असारळी ५१, आहेरी ११४, जिमलगट्टा ९६, अल्लापाल्ली ५८, धानोरा १६०, मुरूमगाव १००, चाटेगाव ७५.

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...