agrowon news in marathi, march of congress on farmers issue, Maharashtra | Agrowon

शेतीप्रश्‍नावर कॉंग्रेसचा मोर्चा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी (ता.२०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. शिवाजी मैदानावरुन सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप तिरंगा चौकात करण्यात आला. या वेळी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

पीक कर्ज वाटपाला गती मिळावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शासकीय हमीभाव तूर-हरभरा खरेदी सुरू करावी, पीकविम्याचे पैसे मिळण्यात सुलभता यावी यासह शेती व शेतकऱ्यांच्या संबंधीत विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता हा मोर्चा काढण्यात आला.

विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील, बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे, जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी मैदान येथून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप तिरंगा चौकात झाला. या वेळी शासनविरोधी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...