agrowon news in marathi, Monsoon progress in Delhi, Hariyana and Panjab, Maharashtra | Agrowon

दिल्ली, हरियाना, पंजाबमध्ये माॅन्सूनची प्रगती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

पुणे ः माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याने गुरुवारी (ता. २८) माॅन्सूनने दिल्ली, हरियाना, पंजाबसह, राजस्थानच्या काही भागांत माॅन्सूनची प्रगती केली आहे. त्यामुळे या भागात आज (ता. २९) आणि उद्या (ता. ३०) मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थानकडे सरकला असल्याचे हवामान विभागने स्पष्ट केले. 

पुणे ः माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याने गुरुवारी (ता. २८) माॅन्सूनने दिल्ली, हरियाना, पंजाबसह, राजस्थानच्या काही भागांत माॅन्सूनची प्रगती केली आहे. त्यामुळे या भागात आज (ता. २९) आणि उद्या (ता. ३०) मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थानकडे सरकला असल्याचे हवामान विभागने स्पष्ट केले. 

पाकिस्तान व राजस्थानच्या पश्चिम पट्ट्यात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने माॅन्सूनची प्रगती होत आहे. राजस्थानच्या वेरावल, अमरेली, जोधपूर, बिकानेरपर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत गुजरात आणि राजस्थानच्या आणखी काही भागांत माॅन्सून वाटचाल करेल. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू आणि हिमाचल प्रदेशमध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. उत्तर प्रदेशात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असली, तरी उद्या (शनिवारी) आणि रविवारी या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...