agrowon news in marathi, monsoon progress low down, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनची वाटचाल मंदावली...!
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने (माॅन्सून) मंगळवारी (ता.१२) ईशान्य भारतातील काही भागासह ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली.  मात्र माॅन्सूनचा प्रवाह मंदावला असल्याने पुढील आठ दिवसांत माॅन्सूनची वाटचाल होणार नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने (माॅन्सून) मंगळवारी (ता.१२) ईशान्य भारतातील काही भागासह ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली.  मात्र माॅन्सूनचा प्रवाह मंदावला असल्याने पुढील आठ दिवसांत माॅन्सूनची वाटचाल होणार नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

सोमवारी (ता. ११) विदर्भ, मराठवाड्यात प्रगती करत बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत माॅन्सून दाखल झाला होता. कोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारनंतर (ता. ९) माॅन्सूनची वाटचाल जैसे थे अशीच आहे. राज्यात मॉन्सूनने ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंतची वाटचाल पूर्ण केली आहे, तर मंगळवारी (ता. १२) बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग व्यापून संपूर्ण अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीमचा काही भाग आणि अोडिशा, पश्‍चिम बंगालचा आणखी काही भागात मजल मारली आहे. 

पश्‍चिम बंगाल, बांग्लादेशदरम्यान कमी दाबाचे क्षेत्रामुळे ईशान्य भारतासह पूर्वकडील राज्यांमध्ये मॉन्सूनने प्रगती केली असली, तरी मॉन्सूनच्या बंगालच्या उपसागरावरील शाखा यंदा संथ गतीने प्रवास करत आहे. यातच मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने पुढील आठ दिवस कोणतही वाटचाल होणार नसल्याने मध्य भारतासह, उत्तर भारतातील मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...