agrowon news in marathi, permission for pesticide after demand, Maharashtra | Agrowon

मागणीनंतरच तणनाशक, कीटकनाशकाला परवानगी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 जुलै 2018

यवतमाळ: कीडकनाशक, कीटकनाशक मिश्रणामुळे मागील वर्षी अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यानंतर तणनाशक व सहा मॉलिक्‍यूलला जिल्ह्यात बंदीचे तोंडी आदेश होते. आता कृषी सेवा केंद्रांना आधी मागणी करावी लागणार असून, त्यानंतरच परवानगी देऊन तणनाशक, कीटकनाशकाला कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे.

यवतमाळ: कीडकनाशक, कीटकनाशक मिश्रणामुळे मागील वर्षी अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यानंतर तणनाशक व सहा मॉलिक्‍यूलला जिल्ह्यात बंदीचे तोंडी आदेश होते. आता कृषी सेवा केंद्रांना आधी मागणी करावी लागणार असून, त्यानंतरच परवानगी देऊन तणनाशक, कीटकनाशकाला कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात कपाशीवर फवारणी करताना अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यात २२ शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला. ७५० वर शेतकरी व शेतमजूर बाधित झाले. विषबाधेचे कारण शोधले असता, काही ठिकाणी तणनाशक, तर काही ठिकाणी कीटकनाशकांचे मिश्रण जबाबदार असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने काढला. त्यामुळे यंदा खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात सहा कीटकनाशक व तणनाशकांना विक्री बंदीचे तोंडी आदेश होते.

परिणामी, जिल्ह्यात सध्या तणनाशक व सहा कीटकनाशकांना विक्री परवानगी नव्हती. आता, कृषी सेवा केंद्र संचालकांच्या वैयक्तिक मागणीनंतरच कृषी सेवा केंद्र चालकांना परवानगी दिली जाणार आहे. शिवाय, त्यानंतर परवान्यात त्या कीटकनाशक, तणनाशकांची नोंद केली जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...