agrowon news in marathi, special workshop on `post graduate diploma in agri business management, Maharashtra | Agrowon

‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट’संबंधी विशेष कार्यशाळा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे, कीडनाशके, सिंचन इ.कंपन्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणारे कुशल उमेदवार आणि उद्योग, व्यवसाय करण्यासाठी वाव आहे.

पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे, कीडनाशके, सिंचन इ.कंपन्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणारे कुशल उमेदवार आणि उद्योग, व्यवसाय करण्यासाठी वाव आहे.

वाढता वाव लक्षात घेता यासाठी कौशल्यपूर्ण उमेदवार घडविणारा एक वर्षाचा अॅग्री बिझनेसमॅनेजमेंट हा खास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स नामांकित संस्था एसआयआयएलसी आणि देशातील अग्रगण्य विद्यापीठ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून, या कोर्सविषयी परिपूर्ण माहिती देणारी विशेष कार्यशाळा एसआयआयएलसीतर्फे २६ मे रोजी सकाळी ११ वाजता एसआयआयएलसी, सकाळनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. 

या अभ्यासक्रमात कृषी पदवीधर तसेच इतर शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठी आवश्‍यक स्किल्स विकसित करणे, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास इ.बरोबरच नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होण्याचा वाव आहे. पुणे येथील एसआयआयएलसी येथील सर्व सोयीसुविधांनी उपलब्ध अद्यावत सेंटरमध्ये हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे.

अभ्यासक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शनासाठी संपर्क ः ९१४६०३८०३२.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :

  • नामांकित इंडस्ट्रीच्या तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन 
  • अॅग्री इंडस्ट्रीमध्ये आठ महिने ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे कामाचा अनुभव  
  • विविध फिल्ड व्हिजिटसद्वारे शेतीसंबंधी व्यवसाय, इंडस्ट्री अभ्यासण्याची संधी
  • नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारा नोकरीच्या संधी

प्रशिक्षणाचे ठिकाण : 

  • ता. २६ मे २०१८ रोजी सकाळी ११ वाजता एसआयआयएलसी, सकाळनगर, पुणे
  • ता. २८ व २९ मे २०१८ रोजी सकाळ कार्यालय, सोलापूर 
  • ता. ३० व ३१ मे २०१८ रोजी सकाळ कार्यालय, औरंगाबाद

इतर अॅग्रो विशेष
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...